Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124
Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124

पंढरपूर — राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पंढरपूर येथे सुरू केलेले अन्नत्याग आंदोलन अखेर स्थगित केले आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीनंतर सकारात्मक चर्चा झाल्याने रोहित पवार यांनी आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली. रोहित पवार यांच्या…

माळशिरस (सोलापूर) : म्हसवड-पंढरपूर मार्गावर तांदूळवाडी गावाजवळ घडलेल्या भीषण अपघातात १४ भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सिद्धनाथ मंदिराचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांचा टेम्पो नियंत्रण सुटून रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळला. मृतांमध्ये महिला, पुरुषांसह लहान मुलांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. या…

पंढरपूर — राज्य सरकारने जाहीर केलेल्या कृषी कर्जमाफी योजनेतील अटींवरून राजकीय वातावरण तापले आहे. या अटींमुळे राज्यातील तब्बल ३७ लाखांहून अधिक शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. शेतकऱ्यांना…

मुंबई — राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर धडाकेबाज अधिकारी तुकाराम मुंडे यांनी कारवाईचा वेग वाढवला आहे. भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात मोठ्या कारवाया सुरू असतानाच आता गुटखा, तंबाखू आणि निकोटीनयुक्त पानमसाल्याच्या अवैध व्यापाराविरोधात प्रशासनाने आणखी कठोर पाऊल उचलले आहे.…

बीड — राज्यात सध्या गाजत असलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्यात भ्रष्टाचाराची पाळे “मुळे” खणून काढण्याचं काम एस आय टी करत आहे. समितीमध्ये प्रामाणिक अधिकाऱ्यांची शासनाने नियुक्ती केलेली असताना देखील आरएसएस विचारधारेने मांडीवर घेतलेल्या बबड्या अर्थात “चंद्रा” (अती शहाणा) ने यामध्ये देखील…

अंतरवाली सराटी — मराठा आरक्षणाच्या प्रमुख मागण्यांसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज (शनिवार) जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे रणरणत्या उन्हात बाज टाकून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. सरकारने वारंवार आश्वासने दिली, मात्र प्रत्यक्षात निर्णय न झाल्याने उपोषणाचा मार्ग स्वीकारल्याचे…

अंतरवाली सराटी : मराठा आरक्षण आंदोलन पुन्हा तीव्र होण्याची शक्यता जालना — मराठा आरक्षणाच्या मागणीवरून आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे. सरकारकडून केवळ तोंडी आश्वासने नकोत, तर प्रत्येक मागणीवर ठोस…

जालना — मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाचे प्रमुख नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेत निर्णायक लढ्याची घोषणा केली आहे. ३० मेपासून तळपत्या उन्हात आमरण उपोषण सुरू करणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. या उपोषणादरम्यान ते…

बीड — महाराष्ट्र सरकारच्या “महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियम २०२६” या प्रस्तावित कायद्याविरोधात आज बीड शहरात सकल वारकरी समाज व मंदिर संरक्षण समितीच्या वतीने वारकरी, भाविक, श्रद्धाळू आणि हिंदू धर्मप्रेमींनी जोरदार आंदोलन छेडले. हिंदू धर्मातील पुरातन मंदिरे, देवस्थान, मठ, गड…

बीड — भूसंपादन मावेजा घोटाळा प्रकरणात अटकेत असलेला बीडचा माजी जिल्हाधिकारी अविनाश पाठक याच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर राज्य शासनाने त्याच्यावर अखेर निलंबनाची कारवाई केली आहे. या निर्णयामुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. बीडच्या शिवाजीनगर…