Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124
Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124

मुंबई — मराठा आरक्षणासाठी Maratha reservation मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्त्वात मराठा मोर्च मुंबईच्या आझाद मैदानात Azad maidan पोहोचला. मोर्चा मुंबईत पोहचण्याआधीच भाजपाकडून “इतिहास शिव्यांना नाही तर कर्तुत्वाला लक्षात ठेवतो” अशी बॅनरबाजी करण्यात आली होती. यावर आता मनोज जरांगे यांनी…

मुंबई — आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानात उतरलेल्या मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील Manoj jarange Patil यांच्या आंदोलनास पोलिसांनी दिलेली परवानगी संपली असून आता उद्यासाठी त्यांना परवानगी देण्यात आली आहे.मात्र, मराठा आंदोलकांकडून आज दिवसभर झालेला घटनाक्रम पाहता आणखी काही कडक नियम…

मुंबई – मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंंदोलक शुक्रवारी आझाद मैदानावर धडकणार आहेत. या आंदोलनासाठी पोलिसांनी जय्यत तयारी केली असून आझाद मैदान परिसरात दिड हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे आझाद मैदानाला पोलीस छावणीचे…

केज — मराठा आरक्षण Maratha reservation मागणीसाठी मुंबईला Mumbai निघालेल्या वरपगाव येथील सतीश ज्ञानोबा देशमुख यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने heart attack मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना जुन्नर जवळ घडली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील Manoj jarange Patil यांच्या मुंबईमधील आंदोलनात सहभागी…

जालना — मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना मुंबई हायकोर्टाने काल आझाद मैदान इथं आंदोलन करण्यास परवानगी नाकारल्यानंतर आज पोलिसांनी काही अटी-शर्तींसह जरांगे पाटील यांना उपोषण करण्यास परवानगी दिली आहे. मराठा आरक्षणाच्या Maratha reservation प्रलंबित मागण्यांसाठी काढण्यात आलेल्या महामोर्चाला…

मुंबई — मराठा आरक्षणप्रश्नी Maratha reservation मनोज जरांगे पाटील Manoj jarange Patil यांना मुंबईतील आझाद मैदान Azad maidan येथे उपोषण आंदोलन करण्यास मुंबई हायकोर्टाने High court मंगळवारी मनाई केली. तसेच नवी मुंबईत खारघर किंवा अन्यत्र परवानगी देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने…

मुंबई — राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरुन सध्या जोरदार गदारोळ सुरू आहे. योजनेच्या लाभार्थी महिलांची कसून छाननी सुरू असताना दररोज नवीन बोगस लाभार्थी समोर येत आहेत.अलीकडेच, लाडकी बहीण योजनेतून 26 लाख 34 हजार बोगस महिलांनी लाभ घेतला…

आज जरांगे पाटलाच्या उपस्थितीत मांजरसुंबा चौकात मराठा समाजाची इशारा बैठक बीड — मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्यासह समाज बांधव दि. २७ऑगस्ट रोजी मुंबईकडे कूच करणार आहेत. दि.२९ ऑगस्टला मुंबईत दाखल होण्याच्या अनुषंगाने मराठा समाज बांधवांकडून जोरदार तयारी सुरू आहे.…

मुंबई — पदोन्नतीत आरक्षण देता येत नाही, असा उच्च न्यायालयाचा स्पष्ट निकाल तसेच महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरणाचा (मॅट) आदेश असतानाही तो डावलून पोलीस महासंचालक कार्यालयाने ३६४ सहायक पोलीस निरीक्षकांना पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती देण्याचा निर्णय जारी केला. मात्र हा निर्णय २४ तास…

धाराशिव — अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल झालेला असतानाच “आपले भोग भोगावे लागतील. शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी नुकसानीची भरपाई सरकार करू शकत नसल्याचं वक्तव्य केंद्रीय कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी केल्यामुळे संताप व्यक्त होत आहे. पाशा पटेल म्हणाले की,…