Category राज्य

शेतकरी कर्जमाफी:15 दिवसात उच्चस्तरीय समिती; बच्चू कडूंचे अन्नत्याग आंदोलन मागे

अमरावती — शेतकरी आणि दिव्यांग बांधवांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला अखेर यश मिळाले.राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफीसाठी 15 दिवसांच्या आत उच्चस्तरीय समिती नेमण्याची घोषणा केली आहे, तर दिव्यांगांच्या मानधन वाढीसंदर्भात 30 जून रोजी बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे.…

दारू महागली ; देशी 80 रुपये तर इतर ब्रँड 360 रुपयावर

मुंबई — महाराष्ट्रातील मद्य प्रेमींसाठी धक्कादायक बातमी आली आहे. यापुढे दारू महाग मिळणार आहे. भारतीय बनावटीच्या विदेशी मद्यावर दिड टक्याने वाढ झाली आहे. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. मद्यावरील शुल्क वाढीमुळे राज्याच्या तिजोरीत 14 हजार कोटींचा महसूल वाढणार…

बीड : आदित्य जीवने यांची बदली;मुरूगनंथम् एम. नवे सीईओ

बीड — स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक पार्श्वभूमीवर आठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. बीडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य जीवने यांची बदली झाली असून त्यांच्या जागी मुरूगनंथम् एम. हे जिल्हा परिषद चा कारभार पाहणार आहेत. जि प चे सीईओ आदित्य…

सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या रखडल्या; पंधरा दिवसाची मुदत वाढ!

मुंबई — जून महिन्याची सुरुवात झाली, तरी अजूनही सरकारी अधिकारी-कर्मचारी, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांना अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. सर्वसाधारणपणे मे महिन्यात या बदल्या होतात.परंतु, यंदा तुरळक पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या वगळता, इतर अधिकाऱ्यांच्या बदल्या अजूनही झालेल्या नाहीत. मे महिन्याच्या अखेरीस राज्यभरात…

वैद्यकीय योजनेतील सुधारणेसह 53% महागाई भत्ता एसटी कर्मचाऱ्यांना मिळणार!

मुंबई — एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी येण्याची शक्यता आहे. अनेक वर्षांपासून थांबलेला महागाई भत्ता अखेर जाहीर होण्याची शक्यता आहे निर्माण झाली असून, सरकारी कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर 53% महागाई भत्ता लागू करण्याचा विचार सुरू आहे. इतकंच नव्हे, तर कर्मचारी व त्यांच्या…

मराठा आरक्षण: स्वतंत्र खंडपीठ स्थापन करण्याचे सर्वोच्च आदेश

नवी दिल्ली — मराठा आरक्षणाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना निर्देश दिले आहेत की, या याचिकांवर तातडीने सुनावणी करण्यासाठी एका नवीन खंडपीठाची स्थापना करावी. सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्या पहिल्याच कामकाजाच्या…

हेड कॉन्स्टेबलना मिळणार गुन्ह्याच्या तपासाचे पीएसआय चे अधिकार; गृह विभागाचा मोठा निर्णय

मूंबई – राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. सायबर गुन्ह्यांचं प्रमाणही झपाट्याने वाढत असताना, पोलीस यंत्रणेवरचा ताणही वाढतो आहे. विशेषतः ग्रामीण भागांमध्ये अधिकाऱ्यांची कमतरता असल्याने अनेक गुन्ह्यांचे तपास रखडत आहेत.या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या गृह विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.…

चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

नवी दिल्ली — स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना अखेर मुहूर्त मिळाला आहे. कारण येत्या चार महिन्यात निवडणुका घ्या, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. त्यामुळे जवळपास पाच वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-पुण्यासह विविध महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगर पंचायत निवडणुका घेण्यास हिरवा…

वाल्मीक कराडच्या मर्जीतील पोलीस अधिकारी; तृप्ती देसाईंना 17 मार्चपर्यंत पोलिसांसमोर हजर राहण्याची नोटीस

बीड- येथील पोलिसांनी सामाजिक कार्यकर्त्या पुण्यातील तृप्ती देसाईंना चौकशीसाठी बोलवले आहे. बीड जिल्ह्यातील 26 पोलिस हे वाल्मीक कराड यांच्या मर्जीतले असल्याचा गंभीर आरोप देसाईंनी केला होता.मात्र, त्याचे पुरावे दिले नाही असा त्यांच्यावर आरोप आहे . त्यामुळे त्यांना 17 तारखेला बीड…

घरकुलासाठी पाच ब्रास वाळू मिळणार — बावनकुळे

मुंबई — राज्यात घरकुल बांधणाऱ्या लाखो लोकांना राज्य सरकारने खूशखबर दिली आहे. आता राज्यात घरकुल बांधणाऱ्यांना मोफत वाळू मिळणार आहे. घरकुल बांधणाऱ्यांना पाच ब्रास वाळू मोफत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, या निर्णयाची घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली…