Category राज्य

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह प्रकरणावर होणार “या” दिवशी सुनावणी

नवी दिल्ली — शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह प्रकरणावर सुनावणी कधी होणार याबाबत सर्वांनाचं प्रश्न पडला आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाविरोधात उद्धव ठाकरे यांनी याचिका दाखल केली होती. आता यावर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी सुनावणी होणार आहे.…

सगळेच सत्ताधारी पक्षाचे आमदार झाले; विरोधकच उरला नाही; देशात पहिल्यांदाच अशी परिस्थिती

गंगटोक — सध्या देशात दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुका आणि 13 राज्यांच्या पोटनिवडणुकांचा काळ सुरु आहे. यापैकी महाराष्ट्र विधानसभा आणि उत्तर प्रदेश पोटनिवडणुकीवर सगळ्यांचे लक्ष आहे. अशातच पूर्वेकडील राज्यात मोठी घडामोड घडली आहे. राज्य विधानसभेत विरोधकच नसलेले एकमेव राज्य ठरले आहे.…

महायुतीपाठोपाठ मविआचाही आकडा आला; पवारांना 87, झगडणाऱ्या काँग्रेस-ठाकरेंना इतक्या जागा?

मुंबई — महायुतीतील जागावाटपाची स्थिती स्पष्ट झाली आहे. भाजपाला १४८, शिंदे शिवसेना ८५ तर अजित पवारांच्या वाट्याला ५१ जागा आल्या आहेत. अशातच महाविकास आघाडीचेही जागावाटपाचे चित्र स्पष्ट झाले आहे. मविआने छोट्या मित्रपक्षांना ८ जागा सोडल्या आहेत. तर पाच जागांवर दोन-दोन…

भाजपाची 25 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आष्टीत सुरेश धस

नवी दिल्ली –भारतीय जनता पार्टीकडून महाराष्ट्रातील उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत 25 उमेदवारांचा समावेश आहे. आतापर्यंत भाजपानं 146 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. आष्टी मतदार संघातून सुरेश धस तर लातूर मधून अर्चना पाटील चाकूरकर यांना उमेदवारी…

बीडचे जिल्हाधिकारी व परळीचे तहसीलदार यांच्या बदलीची  मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली!

परळी मतदारसंघात सीसीटीव्ही बसवण्याची मागणी केलेल्या त्या 122 मतदान केंद्राच्या बाबतीत निवडणूक आयोगाने उच्च न्यायालयाला केले आश्वस्त याचिकाकर्त्यांनी अमुक पक्षाचे संभाव्य उमेदवार म्हणून उच्च न्यायालयाची केली दिशाभूल? छत्रपती संभाजीनगर – लोकसभा निवडणुकीपासून चर्चेत असलेल्या 233-परळी विधानसभा मतदारसंघात 122 मतदान केंद्रांना…

शरद पवार गटातून परळीत राजेसाहेब देशमुख तर माजलगावात मोहन जगताप लढणार

मुंबई — राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी च्या लढती निश्चित होत असून राजकीय पक्षांकडून शेवटच्या उमेदवार याद्या जाहीर होत आहेत.कारण, विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत मंगळवार 29 ऑक्टोबर पर्यंतच आहे. त्यामुळे, उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी तयारी करण्यास वेळ मिळावा, कार्यकर्ते व…

संदीप क्षीरसागर यांच्या एकनिष्ठतेची तुतारी वाजली

बीड— राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने आज उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करतानाच बीडच्या सस्पेन्स वर अखेर पडदा टाकला. संदीप क्षीरसागर यांच्या एकनिष्ठतेचे फळ म्हणून बीडची उमेदवारी जाहीर केली. परंड्यातून राहुल मोटे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. बीड विधानसभा मतदार संघात…

काँग्रेसची 48 उमेदवारांची यादी जाहीर

मुंबई — विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपल्या 48 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पाथरीतून सुरेश वरपूडकर, विलासराव देशमुख यांच्या दोन्ही मुलांना लातूर – ग्रामीण मध्ये धिरज देशमुख तर शहर मधून अमित देशमुख उमेदवारी देण्यात आली आहे. अशी आहे उमेदवारांची यादी…

शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; आष्टीत नवा भिडू तर केजात साठे

मुंबई –राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. जयंत पाटील यांनी पहिल्या यादीत शरद पवार गटाच्या एकूण 45 उमेदवारांची नावे जाहीर केली. यामध्ये बारामती मतदार संघाचा…

अजित पवारांचे उमेदवार ठरले; धनंजय मुंडे, प्रकाश सोळंके पुन्हा मैदानात

मुंबई — राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने आज 37 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. माजलगाव मधून प्रकाश सोळंके यांच्याच नावावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाली आहे तर परळी मधून धनंजय मुंडे हे उमेदवार असणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवार यादी पुढीलप्रमाणे…