Category राज्य

ठाकरेंच्या शिवसेनेच्या 65 उमेदवारांची यादी जाहीर; गेवराईतून बदामराव पंडित

मुंबई — राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. महाविकास आघाडी कडून विधानसभा निडणुकीसाठी उमेद्वारांची यादी जाहीर करण्यात उद्धव ठाकरेंच्या पक्षाने आघाडी घेतली आहे. शिवसेनेने (उबाठा) जाहीर केलेल्या पहिल्या यादीत गेवराईतून बदामराव पंडित, धाराशिव मधून कैलास पाटील, परंडातून राहुल ज्ञानेश्वर पाटील…

3 लोकसभा व 5 विधानसभा मतदारसंघाची नावे बदलणार ?

मुंबई – राज्यातील 5 विधानसभा मतदारसंघाची नावं बदलणार असल्याची माहिती पुढे आली आहे. राज्यातील तीन लोकसभा मतदारसंघाची नावे बदलणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. मतदार पूनर्रचने नंतर केंद्रीय निवडणूक आयोग मतदारसंघाची नावे बदलणार आहे. छ.संभाजीनगर जिन्ह्यातील नऊपैकी तीन विधानसभा मतदार…

सकाळी नांदेड हिंगोली भूकंपाने हादरले

नांदेड — हिंगोली आणि नांदेडमध्ये आज सकाळीच्या सुमारास भूकंपाचे धक्के बसले. साखर झोपेत असताना भूकंपाचे धक्के बसल्याने नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली. नांदेडच्या हदगाव तालुक्यातील 2 गावांना भूकंपाचे धक्के बसले. तर हिंगोलीच्या कळमनुरी, औंढा तालुक्यात भूकंपाचे धक्के जाणवले. नांदेडमध्ये 3.8 रिश्टर…

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला ब्रेक!

मुंबई — मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने अंतर्गत 2 कोटी 40 लाखांहून अधिक पात्र महिलांना पाच महिन्यांचे हप्ते प्राप्त झाले मात्र निवडणुकीमुळे लाडकी बहीण योजनेला स्थगिती देण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात विधान सभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार,…

विधानसभा निवडणुकीच बिगुल वाजलं 20 नोव्हेंबरला मतदान

नवी दिल्ली — निवडणूक आयोगाने महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत. तर झारखंडमध्ये 13 आणि 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून…

तलाठी ग्राम महसूल अधिकारी तर कोतवाल महसूल सेवक म्हणून ओळखला जाणार

बीड — महाराष्ट्र राज्य तलाठी संघाने केलेल्या मागणीनुसार तलाठी गट क संवर्गानुसार पद नामात बदल करण्यात आला असून यापुढे तलाठी हा ग्राम महसूल अधिकारी म्हणून ओळखला जाणार आहे. तर कोतवालांना यापुढे महसूल सेवक म्हणून ओळखले जाणार आहे. या संदर्भातील शासनादेश…

दिग्गज अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन

मुंबई -मराठी कलाविश्वातील दिग्गज अभिनेते अतुल परचुरे यांचे वयाच्या 57 व्या वर्षी निधन झाले.काही महिन्यां पूर्वीच  ते कँसरसारख्या आजारातून बरे झाले. या कठीण काळात त्यांना वेगवेगळ्या अडचणींना सामोरं जावं लागलं होतं. त्यांच्या जिद्दीचं कौतुक करावं तितकं कमी आहे. गेल्या 2-3…

एसटीची दिवाळीतील हंगामी भाडेवाढ रद्द, प्रवाशांना दिलासा

मुंबई — दिवाळीतील प्रवाशांची गर्दी लक्षात घेता एसटी महामंडळाकडून करण्यात आलेली 10 टक्के हंगामी भाडेवाढ रद्द करण्यात आली आहे. दिवाळीनिमित्त एसटी महामंडळा कडून दरवर्षी 10 टक्के हंगामी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला जातो. यंदा देखील 25 ऑक्टोबर ते 24 नोव्हेंबर दरम्यान…

धक्कादायक! वैद्यनाथ मंदिराच्या शिखराची तोडफोड

परळी — बारा ज्योतिर्लिंगा पैकी एक असलेल्या वैद्यनाथ मंदिराच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. परळीच्या माजी नगराध्यक्षांनी सोशल मीडियावर पोस्ट करत काळसापर्यंत जाऊन तोडफोड केली आहे. दसऱ्याच्या दिवशी सकाळी ही घटना घडली आहे. मंदिराच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेऊन मंदिर प्रशासनाने…

कंत्राटी शिक्षकांची निवड अशी होणार? शिक्षण आयुक्तालयाच्या सूचना

मुंबई — राज्यातील दहा आणि त्यापेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांतील शिक्षकांच्या दोन पैकी एक जागेवर कंत्राटी पद्धतीने डी.एड., बी.एड पात्रताधारक उमेदवाराच्या निवड प्रक्रियेबाबत सविस्तर सूचना शिक्षण आयुक्तालयाने दिल्या आहेत. त्यानुसार या निवड प्रक्रियेत ग्रामपंचायत हद्दीतील स्थानिक रहिवासी असावा, स्थानिक उमेदवारांचे एकापेक्षा…