Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124
Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124

मनोज जरांगे ५०० कोटी आरोप या प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर ५०० कोटी रुपयांचा गंभीर आरोप केला आहे. मनोज जरांगे ५०० कोटी आरोप प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. जालना…

बीड — सतीश चव्हाण यांचा तब्बल 18 वर्षाचा आमदारकीचा कार्यकाळ हा पदवीधरांच्या जीवावर निवडून यायचं अन् आपलं साम्राज्य विस्तारायचं एवढाच एक कलमी कार्यक्रम राबवण्यात धन्यता मानली. मराठवाड्यात मात्र यावेळी फुटीरतेच्या घुशीने बुरुजं खिळखिळी केली आहेत.तर त्यांच्यातल्या मग्रूरीचा सरदा त्याने बुरुजाच्या…

या बातमीत काय वाचा: सतीश चव्हाण यांचा खरा चेहरा भीषण दुष्काळात पदवीधरांचा संताप 5 Shocking कारणे – पराभव का होणार? पदवीधर मतदार काय म्हणतोय? सतीश चव्हाण यांचा खरा चेहरा सतीश चव्हाण पदवीधर निवडणूक पुन्हा चर्चेत आली आहे. पदवीधरांचा कष्टकरी बाप…

मुंबई — महाराष्ट्र विधान परिषदेच्या पाच जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीतील उमेदवारांचे चित्र स्पष्ट झाले असून, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत ९ ऑक्टोबरला संपली आहे. मात्र, महायुती आणि महाविकास आघाडीतील काही नेत्यांनी अधिकृत उमेदवारांविरोधात उमेदवारी कायम ठेवल्याने निवडणुकीतील चुरस वाढली आहे. काही…

आ.विजयसिंह पंडित यांनी दुष्काळग्रस्तांच्या व्यथा मांडून उपाययोजनांची केली मागणी गेवराई — राज्यात निर्माण झालेल्या अभूतपुर्व दुष्काळ परिस्थितीच्या पार्श्वभुमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज गेवराई विधानसभा मतदार संघातील सिरसदेवी, धर्मेवाडी आदी ठिकाणी पिक पाहणी दौरा करून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. महायुती…

नवी दिल्ली — मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत कॉक्रोच जनता पार्टीने (CJP) आता थेट देशव्यापी आंदोलनाचा इशारा दिला आहे. ज्ञानेश कुमार यांनी ४८ तासांत राजीनामा न दिल्यास देशभर निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन उभारणार असल्याचे CJPचे संस्थापक अभिजीत…

परभणी — मनोज जरांगे पाटील यांनी परभणीत आयोजित करण्यात आलेला शेतकरी आणि युवक मेळावा स्थगित करण्याची मागणी केली होती. मात्र, या मेळाव्याची तयारी गेल्या दोन महिन्यांपासून सुरू होती. यापूर्वीही मेळावा रद्द झाल्याने आजचा कार्यक्रम घेण्यात आला, अशी भूमिका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

मुंबई — राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने संघटनात्मक पातळीवर मोठा निर्णय घेत पक्षाच्या नव्या प्रवक्त्यांची नियुक्ती जाहीर केली आहे. पक्षाकडून एकूण 10 प्रवक्त्यांची नियुक्ती करण्यात आली असून, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर पक्षाची अधिकृत भूमिका माध्यमांसमोर मांडण्याची जबाबदारी या नेत्यांवर सोपवण्यात आली…

मुंबई — भारतीय जनता पक्षाच्या नव्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या टीममध्ये महाराष्ट्राला तीन महत्त्वाची पदे मिळाली आहेत. केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री तथा उत्तर मुंबईचे खासदार पियुष गोयल यांची राष्ट्रीय कोषाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर भाजपचे ज्येष्ठ नेते विनोद तावडे यांची राष्ट्रीय…

चौसाळा, शिवणी येथे वृक्षारोपण; पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम बीड — ना.पंकजाताई मुंडे या महाराष्ट्राच्या पर्यावरण या महत्वपूर्ण खात्याच्या मंत्री आहेत. त्यांच्या आवाहनाला अनुसरून पर्यावरण संवर्धन करणे हीच पंकजाताई मुंडे यांना खरी वाढदिवसाची खरी भेट आहे. वृक्षारोपण हा केवळ एक…