Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124
Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124

खासदार बजरंग सोनवणे यांच्या आरोपांवर कारागृह प्रशासनाचा खुलासा; जिल्हा कारागृहात तब्बल २०६ सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत बीड — विलास घुले हत्या प्रकरणात खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाला अडकवण्यासाठी बीड जिल्हा कारागृहातून कट रचण्यात आल्याच्या आरोपांनी खळबळ उडाली होती. कारागृहात असलेल्या वाल्मिक…

‘कोट्यवधींचा घोटाळा उघड होऊ नये म्हणूनच आंदोलनाचा घाट?’; SIT चौकशीला पाठिंबा देत भ्रष्टाचार निर्मूलन समितीही मैदानात उतरणार बीड — बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रात गाजत असलेल्या बोगस शिक्षक भरती, थकीत वेतन, बनावट संचमान्यता आणि दुरुस्ती संचमान्यतेच्या प्रकरणाची SIT चौकशी सुरू आहे. या…

मुंबई — दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाच्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)चे आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. अजित पवार यांच्या अपघाताच्या तपासात व्हीएसआर कंपनीला वाचविणाऱ्या एका बड्या नेत्याचा १० ऑक्टोबर रोजी पर्दाफाश…

मुंबई — महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण नागरिकांना तातडीने मदत मिळावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले आहे. राज्यातील दुष्काळाची तीव्रता लक्षात घेऊन सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी…

जालना — मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनानंतर अंतरवाली सराटी येथे आता नव्या घडामोडींना वेग आला आहे. जरांगे पाटील यांनी मुंबईकडे जाण्याची घोषणा केल्यानंतर काही अंतर प्रवास केला; मात्र वाटेतच उपोषण स्थगित करून सरकारला मागण्या मान्य…

मुंबई — राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अखेर महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील ३५८ पैकी २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. दुष्काळ संहितेतील ट्रिगर-१ लागू झालेल्या तालुक्यांचा दुष्काळग्रस्त भागात समावेश करण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना विविध…

वाशिम — राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. कोरडा दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भातील शासन निर्णय (GR) उद्याच काढण्यात येईल, अशी घोषणा फडणवीस यांनी गुरुवारी (२४ सप्टेंबर) वाशिम जिल्ह्यात केली. त्याचबरोबर पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना…

नागपूर — राज्यातील अनेक भागांत पावसाने ओढ दिल्याने निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीची सरकारकडून आता प्रत्यक्ष पाहणी सुरू झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीत सर्व विभागांना तातडीने सर्वेक्षण आणि आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिल्यानंतर महसूल विभागासह प्रशासनाची यंत्रणा कामाला…

बीड — सप्टेंबरचा निम्मा महिना उलटून गेला तरी राज्यातील अनेक भागांत अपेक्षित पाऊस झालेला नाही. पावसाने खंड दिल्याने आगामी काळात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने नवीन विहिरी खोदण्यावर निर्बंध घातले असून, सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांच्या…

बीड — मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणावर असलेले मनोज जरांगे पाटील मुंबईकडे जाण्यावर ठाम आहेत. अंतरवली सराटी येथून मुंबईच्या दिशेने निघाल्यानंतर त्यांचा मुक्काम बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे झाला. प्रकृती खालावल्याने त्यांना सलाईन लावून उपचार देण्यात आले. उपचार घेतल्यानंतरही मुंबईकडे जाण्याचा निर्णय…