Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124
Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124

Beed Rapido Bike Taxi सेवा बीडमध्ये विनापरवाना सुरू असल्याची माहिती समोर आली आहे…. विपुल पिंगळे यांच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; एका दिवसात आरटीओने स्पष्ट केली भूमिका, नागरिकांना सेवा न वापरण्याचे आवाहन बीड : बीड शहरात प्रवाशांची वाहतूक करणारी रॅपिडो बाईक…

beed sanjivani ayurvedic centre raid : बीडच्या नगर रोडवरील संजीवनी आयुर्वेदिक… बीड — दुसऱ्या डॉक्टरांच्या नावाचा आणि वैद्यकीय पदव्यांचा वापर करून रुग्णांवर उपचार सुरू असल्याचा संशयास्पद प्रकार बीड शहरातील नगर रोडवरील ‘संजीवनी आयुर्वेदिक चिकित्सा केंद्रा’त उघडकीस आला आहे. गुरुवारी जिल्हा…

kej bogus doctor – बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश झाला आहे. वैद्यकीय शिक्षण नसताना, बनावट प्रमाणपत्र लावून रुग्णांवर उपचार करणारा kej bogus doctor विलास बन याच्यावर आरोग्य विभागाने धडक कारवाई केली आहे. बोरगाव येथे ही कारवाई 27 ऑक्टोबर…

बीड FDA कारवाई आज सकाळी करण्यात आली. अन्न व औषध प्रशासनाने एमआयडीसीतील पाबळे नमकीन आणि मामा काठियावाडी हॉटेलवर धडक कारवाई केली आहे. बीड — दिवाळीच्या तोंडावर नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित अन्नसुरक्षेचा गंभीर प्रश्न समोर आला आहे. अन्न व औषध प्रशासनाने बीड…

rugnavahika nakarli – ‘सांभाळ होत नाही तर जन्माला कशाला घातलीत?’ — व्हिडिओत डॉक्टरांची भाषा समोर; पत्नीचे छत्र हरपलेल्या, चार मुलांची जबाबदारी पेलणाऱ्या बापाच्या वेदना कोण समजून घेणार? दिंद्रुड / बीड — एका बापाच्या खांद्यावर बेशुद्ध मुलगी होती; मनात तिच्या…

नवीन जागेत परवानगीशिवाय उत्पादन; जुन्या परवान्याचा क्रमांक वापरल्याचे तपासात उघड बीड — चिवडा आणि फरसाण उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या वडवणी येथील ‘मे. ढोले फूड प्रोडक्ट्स’ या पेढीवर अन्न व औषध प्रशासनाने धडक कारवाई केली. नवीन जागेत आवश्यक परवानगी न घेता अन्नपदार्थांचे उत्पादन…

बीड — रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी ऑक्सिजन दिला जातो; पण त्याच ऑक्सिजनच्या ह्युमिडिफायरमध्ये चक्क गढूळ पाणी आढळत असेल, तर याला रुग्णसेवा म्हणायचे तरी कसे? बीड जिल्हा रुग्णालयातील सेमी आयसीयू कक्षातील हा प्रकार समोर आल्यानंतर रुग्णांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला…

बीड — बीड जिल्हा रुग्णालयातील माता व बाल रुग्णालयात प्रसूतीदरम्यान महिलांच्या उपचारात हलगर्जीपणा होत असल्याच्या तक्रारी पुन्हा ऐरणीवर आल्या आहेत. या प्रकरणांची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करून दोषी वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सतिशकुमार…

बीड — जिल्हा हिवताप विभागाला भ्रष्टाचाराच्या डासांनी 89 लाखांना अक्षरशः फोडून खाल्लं की वरिष्ठ अधिकाऱ्यांना अक्षरशः चांगलीच हुडहुडी भरली यामध्ये मात्र हिवताप अधिकारी डॉ.विजयसिंह शिंदे हा मोठा मच्छर निलंबित झाला. भ्रष्टाचाराच्या डासांचं मोहोळ इतकं जोरात उठलं की वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लाज…

मुंबई — अंगणवाडीतील बालके, गरोदर महिला, स्तनदा माता आणि आकांक्षित जिल्ह्यांतील किशोरवयीन मुलींना देण्यात येणाऱ्या घरपोच आहारात (THR) आता पोषणमूल्यांसोबत चवीलाही महत्त्व देण्यात आले आहे. लाभार्थ्यांना अधिक रुचकर आणि पौष्टिक आहार मिळावा यासाठी नवीन पाककृतींचा समावेश करण्यात आल्याची माहिती महिला…