Category बीड

बीडमध्ये रॅपिडो बाईक टॅक्सी विनापरवानाच! परिवहन विभागाची अधिकृत कबुली युवासेनेच्या तक्रारीनंतर कारवाईला वेग

Beed Rapido Bike Taxi सेवा बीडमध्ये विनापरवाना सुरू असल्याची माहिती समोर आली आहे…. विपुल पिंगळे यांच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; एका दिवसात आरटीओने स्पष्ट केली भूमिका, नागरिकांना सेवा न वापरण्याचे आवाहन बीड : बीड शहरात प्रवाशांची वाहतूक करणारी रॅपिडो बाईक…