Category आरोग्य

महाराष्ट्रात टीबीचा स्फोट? ११ हजार गावांमध्ये धोक्याची घंटा

मुंबई — महाराष्ट्रात वाढत्या तापमानासोबतच क्षयरोग (टीबी) पुन्हा एकदा गंभीर संकट बनताना दिसत आहे. केंद्र सरकारच्या १०० दिवसांच्या विशेष टीबी निर्मूलन मोहिमेत धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. राज्यातील तब्बल ११,०९१ गावे ‘हाय रिस्क’ श्रेणीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे,…

खासगी रुग्णालयांच्या बिलाला सरकारचा लगाम? उपचार खर्च कमी करण्यासाठी मोठा निर्णय लवकरच!

मुख्य मुद्दे  🔴खासगी रुग्णालयांकडून वाढत्या बिलांवर नियंत्रणाची तयारी 🔴सिरिंजपासून पेसमेकरपर्यंत दरांवर मर्यादा येणार 🔴10–30 पट वाढीव बिलिंगवर सरकार गंभीर विमा प्रीमियम वाढीवरही परिणाम होणार नवी दिल्ली — देशात खासगी रुग्णालयांकडून आकारल्या जाणाऱ्या वाढत्या बिलांमुळे रुग्ण आणि विमा कंपन्यांवर मोठा आर्थिक…

उष्माघातापासून बचावासाठी जिल्हा प्रशासनाचे आवाहन

बीड  —  प्रादेशिक हवामान केंद्र, कुलाबा ,मुंबई यांनी दिनांक १६ एप्रिल ते १८ एप्रिल२०२६ या कालावधीत येलो अलर्ट (yellow Alert) जारी केला आहे . कालावधीमध्ये तुरळ ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. उन्हाळ्यात तापमानात होणारी वाढ लक्षात घेता जिल्हा…

राज्यातील शासकीय रुग्‍णालयांतील मोफत उपचार बंद

मुंबई — शासकीय रुग्णालयांमधून केले जाणारे मोफत उपचार पूर्णपणे बंद करण्यात आले असून यापुढे रुग्णालयातून पुन्हा शुल्क आकारले जाणार आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे इथून पुढे केस पेपर पासून प्रत्येक चाचणीसाठी पैसा मोजावा लागणार आहे. प्राथमिक…

आजीला तिसऱ्या मजल्यावरून उचलून आणलं; परिचारिकेने उर्मट उत्तर देत सोनोग्राफी सेंटरला कुलूप ठोकलं

जिल्हा रुग्णालयातील प्रकाराने संताप बीड — गोरगरीब रुग्णांना चांगले उपचार मिळावेत यासाठी उभारलेला जिल्ह्याचा सरकारी दवाखाना कर्मचाऱ्यांच्या नंग्या नाचामुळे नेहमीच चर्चेत येत राहते. दवाखान्याची लिफ्ट बंद असल्यामुळे तिसऱ्या मजल्यावरून वयोवृद्ध आज्जीला नातेवाईकांनी सोनोग्राफी सेंटर कडे आणले मात्र परिचारिकेने 15 ते…

नेकनूरचे पत्रकार अशोक शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त नेत्र तपासणी शिबीर

७६ रुग्णांची तपासणी १६ जणांवर होणार शस्त्रक्रिया नेकनूर –वाढदिवस म्हटलं की पैशाचा अपव्यय असेच चित्र सध्यातरी दिसून येत आहे . अशा काळात नेत्र तपासणी , शस्त्रक्रिया यासारखे समाजपयोगी उपक्रम काळाची गरज बनली आहे याचा गोरगरिबांना लाभ होतो . त्यासाठी आणखीन…

तंबाखूजन्य पदार्थ ४ पट महाग होणार!

नवी दिल्ली — संसदेने केंद्रीय उत्पादन शुल्क (सुधारणा) विधेयक, २०२५ ला मंजुरी दिली आहे, ज्यामुळे सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादनांवरील करांमध्ये मोठी वाढ करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सार्वजनिक आरोग्य लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचा सरकारचा दावा आहे. दरम्यान,…

तुपानंतर “पतंजलीच” लाल तिखटही खराब; सापडली घातक कीटकनाशके — केंद्र सरकार

नवी दिल्ली — योगगुरु रामदेव बाबा यांच्या “पतंजली फूडस्” उत्पादनावर वारंवार प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. पतंजलीचा तूप वादात सापडल्यानंतर आता लाल मिरची पावडर मध्ये देखील कीटकनाशकांचे प्रमाण दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त आढळून आल्याची माहिती केंद्र सरकारने लोकसभेत दिली. तृणमूल काँग्रेसच्या खासदार…

बीड परभणी लातूर सह 14 जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढणार

पुणे — पुढील दोन दिवसांत राज्यातील नागरिकांना तीव्र थंडीचा सामना करावा लागणार आहे. उत्तरेकडून वेगाने थंड वारे वाहत असल्याने राज्याच्या अनेक भागांमध्ये तापमान सरासरी सामान्य तापमानापेक्षा कमी नोंदवले जाईल. हवामान विभागाने पुढील 48 तासांत थंडीत वाढ होण्याचा अंदाज वर्तवला असून,…

योगेश भैया…! रुग्णांच्या नातेवाईकांना फारसा चांगला अनुभव नसलेल्या डॉक्टर लाॅबीतला उमेदवार का स्वीकारायचा?

बीड — नगरपालिका निवडणुकीत कधी नव्हे ती डॉक्टर लॉबी सक्रिय झाली आहे. काही अपवाद वगळता डॉक्टरांचा बीडकरांना चांगला अनुभव नाही.गोरगरीबांना आजारी असताना मदतीचा हात मिळावा यासाठी शासनाने सुरू केलेल्या योजना हडपण्याचा तसेच रुग्णाच्या नातेवाईकांकडून पैसे उकळण्याचा धंदा नावारूपाला आलेला आहे.…