Category सांस्कृतिक

तिरुपती लाडूसाठी २५० कोटींचं बनावट तूप! दिल्लीतील व्यापारी अजय कुमार सुगंधा अटकेत

मुंबई — तिरुपती बालाजी मंदिरात प्रसाद म्हणून दिल्या जाणाऱ्या प्रसिद्ध लाडूसाठी वापरले जाणारे तूप शुद्ध नसून बनावट असल्याचा मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. भोले बाबा डेअरी नावाच्या कंपनीने तब्बल पाच वर्षांपासून (२०१९ – २०२४) तिरुमला तिरुपती देवस्थानला  २५० कोटींचे बनावट…

लाडेवडगावात ह.भ.प.अर्जुन महाराज लाड यांच्या एकसष्ठी सोहळ्याला गर्दी

संत, कीर्तनकारांची उपस्थिती; ह.भ.प. संदिपान महाराज हासेगावकर यांचे कीर्तन केज — तालुक्यातील होळ येथील भगवान बाबा वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक, व्याकरणाचार्य ह.भ.प.अर्जुन महाराज लाड यांच्या एकसष्ठी सोहळ्यानिमित्त अखंड रामकृष्णहरी नामजप यज्ञ सोहळ्याची सांगता लाडेवडगाव येथील वेदांत साधनास्थली गुरुकुल आश्रमावर मंगळवारी (दि.…

नारायणडावर  दसरा मेळाव्यासाठी येणाऱ्या भाविकांसाठी उपाय योजना करा – आ.संदीप क्षीरसागर

मनोज जरांगे यांची उपस्थितीत दसरा मेळावा बीड — नारायणगड (धाकटी पंढरी) येथे होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी येणाऱ्या भाविक आणि नागरिकांसाठी उपाय योजना करण्याची मागणी आ.संदीप क्षीरसागर यांनी केली आहे. महंत प्रेममूर्ती ह भ.प.श्री.शिवाजी महाराज आणि संघर्षयोद्धा मनोज जरांगे यांच्या उपस्थितीत नारायणगड…

बीड शहरातील ऐतिहासिक कंकालेश्वर मंदिरासाठी ९ कोटी १४ लाखांचा निधी

डॉ.योगेश क्षीरसागर यांनी मानले उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजितदादा पवार यांचे आभार बीड — शहरातील ऐतिहासिक कंकालेश्वर मंदिराच्या जतन व दुरुस्ती कामासाठी ९ कोटी १४ लाख ५४ हजार ४०३ रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. हा भरीव निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल…

बीड:सार्वजनिक गणेश मंडळांच्या उत्कृष्ट देखाव्याला मिळणार लाखांचे बक्षीस

देखावा साकारणाऱ्या गणेश मंडळांनी नाव नोंदणी करावी-डॉ.योगेश, डॉ.सारिका क्षीरसागर बीड — बीडमध्ये सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या ‘कल्पतरू प्रतिष्ठान’च्या पुढाकारातून उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव Ganesh festival मंडळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सार्वजनिक गणेश मंडळांनी नाव नोंदणी…

जि.प. तांदळवाडी घाट व तांदळेश्वर विद्यालयांमध्ये अवतरली पंढरी

चौसाळा — आषाढी एकादशीनिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तांदळवाडी घाट व तांदळेश्वर विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने गावातून दिंडी काढण्यात आली. जिल्हा परिषद तांदळवाडी घाटच्या विद्यार्थ्यांनी साकारलेली विठ्ठल रुक्मिणीची भूमिका खास आकर्षण ठरली व प्रत्येक दारात या विठू रुखमायीची पूजा करण्यात…

योग जीवनशैलीचा स्विकार करावा – प्राचार्य डॉ. पंडित खाकरे

चौसाळा – योग हा जीवनशैलीचा भाग आहे. जो आपल्याला अधिक निरोगी आनंदी आणि शांत जीवन जगण्यास मदत करतो असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.पंडित खाकरे यांनी केले कला व विज्ञान महाविद्यालय चौसाळा येथे राष्ट्रीय सेवा योजने तर्फे जागतिक योग दिन कार्यक्रम प्रसंगी…

पत्नी पीडितांकडून कावळा पूजनाने पिंपळ पौर्णिमा साजरी!

छ‌.संभाजीनगर — वटपौर्णिमेच्या एक दिवस आधी छत्रपती संभाजीनगर येथे पत्नी पीडित पुरुषांनी एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने पिंपळपोर्णिमा साजरी केली. सात जन्म हाच नवरा मिळावा अशी प्रार्थना सुवासिनी करतात.मात्र त्रास देणारी पत्नी नकोच असं म्हणत कावळा पूजन देखील केलं. सुवासिनी महिला पतीला…

जल्लोष शिवजयंतीचा! बीडमध्ये ऐतिहासिक शिवजयंती साजरी

सांस्कृतिक कार्यक्रम, साहसी खेळांची बीडकरांना मेजवानी बीड  — दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती, बीड शहर यांच्या माध्यमातून, आ.संदीप क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली डीजेमुक्त आणि वर्गणीमुक्त सांस्कृतिक शिवजयंती सोहळा पार पडला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून बीडकरांना विविध कला-क्रीडा सादरीकरणाच्या माध्यमातून अनोखी मेजवानी…

शिवजयंती महोत्सव:क्षीर “सागरा”तील (सं) दीप अन् निर्भयतेतून आधुनिक जिजाऊ पर्यंत शिवबा पोहोचवला

बीड — छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रेरणादायी जाज्वल्य इतिहास प्रत्येकालाच रोमांचित करतो. प्रत्येक ठिकाणी शिवजयंती उत्साहात साजरी केली जाते मात्र बीडचा महोत्सव वेगळीच छाप पाडून जातो.निर्भय वातावरणामुळे महिलांचा वाढता सहभाग आधुनिक जिजाऊंना घडवणारा ठरू लागला आहे. शिवरायांची शिकवण यातून “आई” च्या…