दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई मिळणार? बीडच्या शेतकऱ्यांचे लक्ष केंद्राच्या निर्देशांकडे!
७.४२ लाख हेक्टरवरील पिके बाधित; पीक कापणी प्रयोग वेळेत पूर्ण करण्याचे आदेश, सोयाबीन उत्पादनात मोठी घट
बीड -- पावसाच्या दीर्घ खंडामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान...
लोखंडी गजाने मारहाण प्रकरणातील आरोपीला जामीन मंजूर
जुन्या वादातून पतीला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे प्रकरण; न्यायालयात ॲड. दीपक कुलकर्णी यांचा युक्तिवाद
बीड -- जुन्या वादातून लोखंडी गजाने मारहाण करून गंभीर दुखापत...
बीडमध्ये 60 किलो गांजा जप्त; 30 लाखांचा मुद्देमाल जप्त
बीड -- जिल्ह्यात अमली पदार्थांच्या अवैध व्यवसायाविरुद्ध सुरू असलेल्या मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेने नवगण राजुरी येथे मोठी कारवाई केली. एका घरावर छापा टाकून पोलिसांनी तब्बल...
नेकनूर पोलीसांच्या कोठडीत आरोपीने घेतली फाशी
बीड -- पवनचक्की कंपन्याना पोलिसांकडून मिळणार संरक्षण शेतकऱ्यांच्या मुळावर उठणार आज पर्यंत ठरत आला आहे. पोलीस अधीक्षकांपासून ते साध्या शिपायापर्यंत पोलिसांची भूमिका वादग्रस्त ठरत...
तिकीट मिळाले, पण नाराजी कायम! विधान परिषद निवडणुकीत बंडखोर मैदानात
मुंबई -- महाराष्ट्र विधान परिषदेच्या पाच जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीतील उमेदवारांचे चित्र स्पष्ट झाले असून, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत ९ ऑक्टोबरला संपली आहे. मात्र,...
बीडमध्ये दुष्काळाची दाहकता! पिके करपली, विहिरी आटल्या; केंद्रीय पथकाने ऐकल्या व्यथा
बीड -- पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने बीड जिल्ह्यातील शेती आणि पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर बनला आहे. कपाशी, ऊस, तुती आणि सोयाबीन पिकांना मोठा फटका बसला...
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला 30 ऑक्टोबरनंतर?; शिंदे गटासमोर सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वाचे प्रश्न
मुंबई -- शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरील हक्काच्या लढाईचा निकाल कधी लागणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. गेल्या चार वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात सुरू...
निवडणूक आयोगाच्या दिशेने निघाले विरोधक; राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात
नवी दिल्ली -- निवडणूक प्रक्रियेतील कथित अनियमितता आणि मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणाच्या (SIR) मुद्द्यावरून राजधानी दिल्लीत विरोधकांचे आंदोलन मंगळवारी चांगलेच तापले. केंद्रीय निवडणूक...
