Category Uncategorized

प्राध्यापक पंजाबराव येडे यांना मातृ शोक !

बीड — अंजनवती येथील प्रा. पंजाबराव येडे यांच्या आई सौ कुशावर्ताबाई श्रीरंग येडे यांच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. सौ कुशावर्ताबाई येडे या अतिशय मनमिळावू स्वभावाच्या असल्याने सर्व परिचित होत्या. आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अशोक येडे यांच्या त्या चुलती होत्या.…

गौळणबाई चाटे यांचे निधन

केज — तालुक्यातील होळ येथील गौळणबाई नानाभाऊ चाटे यांचे अल्पशा आजाराने गुरुवारी (दि.११) मध्यरात्री निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ७८ वर्षे होते. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. उपचारादरम्यान राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात मुलगा, सुन, नातवंडे असा परिवार…

देवस्थान इनाम निर्मूलन कायद्याला सरकारची स्थगिती; हरकतींनंतर बावनकुळे यांची मोठी घोषणा

मुंबई — महाराष्ट्रातील देवस्थानांच्या जमिनींसंदर्भात मोठा वाद निर्माण करणाऱ्या महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम 2026 ला राज्य सरकारने अखेर स्थगिती दिली आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही घोषणा करत नागरिकांकडून प्राप्त झालेल्या हरकती, आक्षेप आणि सूचनांचा आदर राखून हा…

पत्रकार महेश वाघमारे यांना मातृशोक

बीड —  जेष्ठ पत्रकार महेश वाघमारे यांच्या मातोश्री श्रीमती मालतीबाई माधवराव वाघमारे वय 88 वर्ष यांचे आज बीड येथील निवासस्थानी दि 14 रोजी पहाटे 4 वाजता  निधन झाले त्याचा अत्यंविधी आज 5 वाजता अमर धाम मोंढा रोड,बीड येथे करण्यात आला…

चौसाळाचे माजी आ.स्व. चांदमल लोढा यांच्या पत्नी मदनबाई लोढा संथारा व्रतात कालवश

प्रेमचंद, दिलीप, अशोक लोढा यांना मातृशोक बीड —  पूर्वीच्या चौसाळा मतदार संघाचे आमदार स्व. चांदमल लोढा यांच्या धर्मपत्नी श्रीमती मदनबाई चांदमल लोढा यांना ३ मार्च मंगळवार रोजी रात्री साडेआठ वाजेदरम्यान संथारा व्रतामध्ये वीरमरण प्राप्त झाले. मृत्यू समयी त्या 89 वर्षाच्या…

महाराष्ट्रात ” मार्च हिट”वाढणार; हवामान विभागातून अलर्ट जारी

मुंबई — राज्‍यात फेब्रुवारी संपताच उन्हाची तीव्रता  वाढू लागली असून मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी हवामान खात्याने मोठा अलर्ट जारी केला आहे.मराठवाडा विभागात बीड, लातूर, नांदेड, परभणी आणि धाराशिव  तसेच राज्यातील बहुतांश भागांमध्ये तापमानात लक्षणीय वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.…

एपीआय चंद्रकांत गोसावी यांना मातृ शोक !

बीड — नेकनूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी यांच्या मातोश्री श्रीमती शोभा गोसावी (वय 65 वर्ष ) यांचं पश्चिम बंगालमधील कलकत्ता येथे उपचारादरम्यान निधन झालं. श्रीमती शोभा गोविंद गोसावी अतिशय धार्मिक स्वभावाच्या होत्या. हरिनाम सप्ताह असो की कुठलाही…

बीड: शेळकेंच्या ठाम भूमिकेमुळे सुलतानपूर माळेवाडी सार्वजनिक रस्ता खूला

बीड — तालुक्यातील सुलतानपूर ते माळेवाडी हा सार्वजनिक रस्ता चार वर्षांपासून अतिक्रमण आणि वादात अडकून पडला होता . या रस्त्यामुळे गावातील जनतेचे रोजचे जगणे अवघड झाले होते . शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी लांबचा फेरा मारावा लागत होता . आजारी माणसांना दवाखान्याचा…

ठाकरे पवारांचा पक्ष चिन्हाचा निकाल पुढच्या वर्षी

मुंबई — खरी शिवसेना उद्धव ठाकरेंची की एकनाथ शिंदे यांची तसेच  राष्ट्रवादी शरद पवार यांची की अजित पवार यांची हा प्रश्न प्रलंबित असताना सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही पक्षांमधील निवडणूक चिन्हाच्या वादावरील अंतिम सुनावणी 21 जानेवारी 2026 पर्यंत पुढे ढकलली आहे. 21जानेवारी…