Category Uncategorized

आयफेल टॉवरला भीषण आग

पॅरिस — ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला एक मोठी बातमी समोर आली आहे. फ्रान्सची राजधानी पॅरिसमधील आयफेल टॉवरला आज मंगळवार दि.24 दुपारी आग लागल्याची घटना घडली. 1200 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. घटनास्थळी लोकांची मोठी गर्दी झाली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, लिफ्ट शाफ्टमध्ये…

हवेत गोळीबार करणाऱ्या कैलास फड वर गुन्हा दाखल

बीड — हवेत गोळीबार करून व्हिडिओ काढणाऱ्या धनंजय मुंडेंचा कार्यकर्ता असलेल्या कैलास फड याच्यावर आर्म्स एक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समाज माध्यमातून या संदर्भातील व्हिडीओ व्हायरल झाले होते. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. कैलास फड याने हवेत गोळीबार केल्याचा…

खाते वाटपानंतर 11 जिल्ह्यात पालक मंत्री पदासाठी रस्सीखेच

बीड — राज्यातील नवनिर्वाचित मंत्र्यांना नुकतंच खातेवाटप करण्यात आलं असून आता राज्यात पालकमंत्री पदावरूनही रस्सीखेच पाहायला मिळत आहे. बीड सह 11 जिल्ह्यात पालकमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू आहे. या जिल्ह्यात पालकमंत्री पदावरून रस्सीखेच 1. पुणे ▶️ अजित पवार, चंद्रकांत पाटील 2.…

एकादशीला ‘योग’जुळले; जयदत्त क्षीरसागरांच्या रूपाने “या” पुतण्याला पांडुरंग पावले!

बीड — विधानसभा निवडणुकीत संदीप क्षीरसागर व डॉ. योगेश क्षीरसागर यांच्यातली लढत रंजक व चूरशीची बनत असताना निवडणूक रिंगणातून माघार घेतलेले माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी डॉ. योगेश क्षीरसागर यांना पाठिंबा देत असल्याची घोषणा पत्रकार परिषदेत केली. यामुळे जयदत्त क्षीरसागर…

डॉ. योगेश क्षीरसागरांची ताकद वाढू लागली; पक्षप्रवेशाचा ओघ वाढला

बीड —  विधानसभेची निवडणूक जस जशी जवळ येत आहे तस तशी बीड मतदार संघातील महायुतीचे उमेदवार डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढतच चालली आहे. बीड मतदारसंघातून हजारो शेकडो पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश होत असतानाच आता विकासाच्या मुद्द्यावर १०…

संगीता ठोंबरे यांची माघार; साठेंना दिला पाठिंबा

केज — उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस होता. केज विधानसभा मतदारसंघातून भाजपाच्या माजी आमदार संगीता ठोंबरे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यामुळे महायुतीचे टेन्शन वाढले होते. केज विधानसभा मतदारसंघातून नमिता मुंदडा यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात…

लाचखोरांनी लाज सोडली; 2 हजाराच शेण खाताना तलाठी एसीबीने पकडला

बीड — भोगवटादार प्रमाणपत्रासाठी पैशाची मागणी करणाऱ्या लाचखोर तलाठ्यास दोन हजार रुपये घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. मदन लिंबाजी वनवे वय 35 वर्ष रा. गायकवाड यांचे घर, पंढरी, धानोरा रोड बीड असे लाचखोर तलाठ्याचे नाव आहे. तक्रारदाराच्या मित्राने…

राजेंद्र मस्केंनी घेतली मनोज जरांगेंची भेट

बीड — राजेंद्र मस्के यांनी भाजप जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर सोमवारी त्यांनी मनोज जरांगे यांची अंतरवली सराटी येथे भेट घेतली. राजेंद्र मस्के यांनी समर्थक कार्यकर्त्यांची बैठक घेऊन भारतीय जनता पार्टीचा त्याग करून जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. २०१९ पासून बीड विधानसभेची…

मनोज जरांगे पाटलांचे उपोषण नवव्या दिवशी स्थगित !

अंतरवली सराटी — आरक्षणाची मागणी करत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी 16 सप्टेंबरपासून उपोषणाला सुरूवात केलं होतं. मात्र, नवव्या दिवशी कोर्टानं उपचार घेण्याचे आदेश दिल्यामुळे जरांगेंनी उपोषण स्थगित करत असल्याची घोषणा केली. गावातील महिला आणि नारायण गडाचे महंत शिवाजी…

धनंजय मुंडेंसमोर नवं आव्हान; राजाभाऊ फड करणार शरद पवार गटात प्रवेश

बीड – लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात महाविकास आघाडीने महायुतीला जोरदार दणका दिला. त्याचीच पुनरावृत्ती करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार सिद्ध झाले आहेत. महायुतीत परळी विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मिळणार हे जवळपास निश्चित झाले आहे.…