Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124
Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124

माजलगाव — पतसंस्था सोसायटी या माध्यमातून खातेदारांच्या आर्थिक फसवणुकीचे प्रकार उघड होत आहेत. माजलगाव मधील मुक्ताई अर्बन को. ऑप. क्रे. सोसायटी जुना मोंढा शाखेतील खातेदार असलेल्या निवृत्त नायब तहसीलदारांची 23 लाख रूपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी…

नवी दिल्ली — आजच्या दिवशी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या नवे दर जाहीर केले असून, महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत घट झाल्याचे दिसून आले आहे. इंधनाच्या किंमतीमध्ये होणाऱ्या चढ-उतारामुळे सामान्य नागरिकांच्या बजेटवर मोठा परिणाम होतो, आणि आज पेट्रोल…

मुंबई — संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर विरोधकांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील रान उठवले आहे. राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराडदेखील या प्रकरणात आरोपी आहे.या मु्द्यावरून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. अशातच आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी…

आष्टी — पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी घरात प्रवेश करून शेतकऱ्याच्या गळ्याला चाकू लावला. शेळी म्हैस विक्रीतून आलेल्या दीड लाख रुपयांची लूट केली. ही घटना तालुक्यातील शेकडे वस्तीवर रविवारी पहाटे घडली. आष्टी तालुक्यातील महिंदा येथील शेकडे वस्तीवर शेतकरी मोहन शेकडे कुटुंबासह राहतात.…

बीड — अहमदनगर बीड परळी रेल्वे मार्गाचे काम सध्या सुरू असून बीड करांची स्वप्नपूर्ती होणार आहे. विघनवाडी ते राजुरी आणि राजुरी ते बीड या दरम्यान नवीन लोहमार्गाची जलदगती चाचणी 4/5 फेब्रुवारी रोजी होणार आहे. त्यामुळे या भागातील ग्रामस्थांनी रेल्वे मार्गापासून…

बीड — मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर दहशत, सत्ता, पैसा आणि बीडच्या वाळू माफिया आणि राखेचं भयानक वास्तव समोर आलं. हे वास्तव समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे.पवनचक्की प्रकरणाप्रमाणेच बीडमध्ये बंदुकीचा धाक दाखवणाऱ्यांच्या संख्येत कमी नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी हवेत…

बीड — संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींची मानसिकता सुद्धा तपासावी लागेल. धनंजय मुंडे यांना नाहक त्रास दिला जात आहे. असं वक्तव्य केल्यानंतर महंत नामदेवशास्त्री यांच्यावर राज्यभरातून टीकेची जोड उठली.आपली बाजू समजावून सांगण्यासाठी आज देशमुख कुटुंबिय गडावर पोहचले. त्यांनी महंतांची भेट…

छत्रपती संभाजीनगर — मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला सरकारकडून प्रतिसाद न मिळाल्याने नुकतेच जरांगे यांनी उपोषण मागे घेतले. दरम्यान मराठा आरक्षणाची लढाई सुरू असतानाच छत्रपती संभाजीनगर मध्ये एका तरुणाने मराठा आरक्षणासाठी आपली जीवन यात्रा संपवली सिल्लोड येथे एका तरुणाने मराठा…

तुम्ही आमची बाजू ऐकून घ्यायला हवी होती! बीड — संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे चे निकटवर्तीय वाल्मीक कराड यांचे नाव पुढे आल्यानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे.या प्रकरणात भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी मंत्री धनंजय…

लिंबागणेश — बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील बसस्थानकस्थित एकनाथ तागड यांच्या मालकीचे साधना मेडिकल अँड जनरल स्टोअर्स आज दि.०१ शनिवार रोजी पहाटे ४ वाजता चोरट्यांनी फोडल्याचे आढळून आले. दुकानात असलेल्या सीसीटीव्हीत चोरटे कैद झाले असुन मेडिकल स्टोअर्स वरील मराठवाडा अर्बन को.आप…