Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124
Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124

मुंबई — मुंबई न्यायालयाने कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी करुणा शर्मा यांनी केलेल्या अर्जावर दिनांक ०४ फेब्रुवारी रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान धनंजय मुंडे यांच्या बाबत कोणताही अंतिम निष्कर्ष काढलेला नाही. अर्जदार करुणा शर्मा व त्यांची मुलगी शिवानी यांच्या सध्याची आर्थिक परिस्थिती व…

एस पी कांवत यांचा आज पासून संवाद प्रकल्प बीड — जिल्ह्यात नागरीक हे मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात राहतात. त्यामुळे बहुतांश वेळा त्यांना पोलीस स्टेशनशी संबंधीत काम असेल तर त्यांना पोलीस स्टेशनला पोहचायला बराच वेळ लागतो. त्याच बरोबर पोलीस स्टेशनला पोहचण्यासाठी…

केज — धनंजय मुंडे व वाल्मीक कराड यांच्या विरोधातील बातम्या मोबाईलवर बघितल्या तर तुझा संतोष देशमुख करू अशी धमकी देत दोन युवकांनी एकास लोखंडी रॉडसह कोयत्याने बेदम मारहाण केल्याची घटना तरनळी येथे घडली आहे. मारहाणीत जखमी झालेल्या अशोक शंकर मोहिते…

नवी दिल्ली — विधान सभेचे मतदान आज 5 फेब्रुवारी रोजी पार पडलं. या निवडणुकांचा निकाल 8 फेब्रुवारी रोजी जाहीर होणार आहे. मतदान पार पडल्यानंतर विविध संस्था आता एक्झिट पोल जाहीर करताना दिसत आहेत. त्यामुळे आता कोणता पक्ष बाजी मारणार? याबद्दल…

बीड — मादळमोहीच्या एका शिक्षकाने छत्रपती संभाजी नगरची संस्था विकत घेतली. एवढ्यावरच कारभार थांबला नाही तर तिथले विद्यार्थीही बीडच्या शाळेत आणल्याचा प्रकार घडल्याने शिक्षण विभागाचा कारभार किती नंगा आहे हे समोर आल्याने खळबळ माजली आहे. शिक्षकी देशातले काही शिक्षक ‘अजीम’…

मुंबई — प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत खरीप हंगाम 2024 मध्ये पीक विमा पोर्टलवर बोगस विमा भरण्यात आला होता. भौगोलिक क्षेत्र नसलेल्या गावात अवैध पीक विमा भरणाऱ्या राज्यासह परराज्यातील 96 सीएससींचे आयडी ब्लॉक करण्यात आले आहेत. यात बीड जिल्ह्यातील 35, तर…

सचिन उबाळेंच्या नेतृत्वाखाली ठेवीदारांचा मोर्चा बीड — ज्ञानराधासह दिवाळखोरीत निघालेल्या मल्टीस्टेट पतसंस्थांच्या ठेवीदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर भर उन्हात मोर्चा काढून शासन आणि प्रशासनाला जाब विचारला. अर्चना कुटेंसह फरार असलेल्या इतर मल्टीस्टेटच्या अध्यक्ष व इतर संचालकांना तात्काळ अटक करावी, मल्टीस्टेट आणि पतसंस्थांच्या…

अंजली दमानिया यांचे आरोप धादांत खोटे; धनंजय मुंडे यांच्याकडून दमनियांचा प्रथमच समाचार त्यांनी आजवर अनेकांवर आरोप केले, शेवटी काय निघाले शोधून दाखवा – मुंडेंचे माध्यमांना आव्हान; अंजली बदनामीया म्हणत खोचक टोला ५९ दिवसांपासून आमची मीडिया ट्रायल सुरू, खोटे आरोप करून…

महसूल, बांधकाम, कृषी, जिल्हा परिषदेची आढावा बैठक बीड — बीड मतदारसंघातील विविध विषयांच्या अनुषंगाने आ.संदीप क्षीरसागर यांनी महसूल विभागांतर्गत बीड व शिरूर कासार तहसिल कार्यालय, सार्वजनिक बांधकाम तसेच जिल्हा परिषदेतील बांधकाम, ग्रामीण पाणीपुरवठा विभागांची बैठक घेऊन आढावा घेतला. यावेळी या…

माजलगाव — राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश सचिव प्रा.श्रीहरी शिवाजीराव काळे यांना अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला.ही घटना सोमवारी रात्री सातच्या सुमारास माजलगाव पाथरी महामार्गावरील खरात आडगाव फाटा येथे घडली प्रा.श्रीहरी काळे वय 47 वर्ष आपल्या नातेवाईकांच्या लग्न समारंभास…