Category Uncategorized

दोन कारची समोरासमोर धडक तीन ठार एक गंभीर जखमी

केज –अंबाजोगाई – केज महामार्गावर दोन कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर जखमी आहे. ही घटना शुक्रवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास चंदन सावरगाव जवळ घडली. याबाबत अधिक माहिती अशी, शुक्रवारी रात्री…

संतोष देशमुख हत्या प्रकरण :सुदर्शन घुलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

बीड — संतोष देशमुख हत्या प्रकरणातील टोळीचा म्होरक्या सुदर्शन घुले याला 31 जानेवारीपर्यंत एसआयटी कोठडी सुनावण्यात आली होती. आज शुक्रवारी दि. 31रोजी त्याची कोठडी संपल्यामुळे त्याला न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आले.न्यायालयाने सुदर्शन घुलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.…

वाळू माफीयांना मदत करणारा सहाय्यक फौजदार व हवालदार निलंबित

बीड — अवैध वाळू उपसा केल्या प्रकरणात आरोपींसोबत साटे लोटे करणाऱ्या गेवराई पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. पोलीस अधिक्षक नवनीत कावंत यांनी ही कारवाई केली आहे. गेवराई येथील पोलीस ठाण्यातील सहाय्यक फौजदार बलराम सुतार आणि पोलीस…

आ.संदीप क्षीरसागरांकडून डीपीडीसी बैठकीत केले महत्वाचे लोकप्रश्न उपस्थित

मतदारसंघातील विविध कामांसाठी केली विशेष अतिरिक्त निधीची मागणी बीड — राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवारी (दि.३०) रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आ.संदीप क्षीरसागर यांनी मतदारसंघातील लोकांच्या आणि विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले लोकप्रश्न मांडले.…

अंजली दमानिया नामदेव महाराज शास्त्रींना भेटून मुंडें विरोधात पुरावे देणार !

 बीड — भगवानगडाचे महंत डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची पाठराखण केल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भगवानगडावर जाऊन महंत नामदेव शास्त्री महाराज यांना मुंडे विरोधात पुरावे देणार असल्याचं एका वृत्तवाहिनीला बोलताना सांगितलं. अन्न आणि नागरी पुरवठा…

भगवानगड धनंजय मुंडें च्या पाठीशी — महंत डॉ.नामदेव महाराज शास्त्री

बीड — सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणानंतर वाल्मिक कराडचे नाव समोर आले. त्यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांचा विरोधकांसह सत्ताधारी पक्षातील नेते राजीनामा मागत आहेत. ही मागणी जोर धरत असतानाच धनंजय मुंडे खंडणीवर जगणारे नेते नाहीत. दोष नसताना ते मीडिया…

देवेंद्र फडणवीसांनी बेईमानी केल्याचा आरोप, मनोज जरांगे पाटील उपोषण स्थगित करणार!

जालना — आंतरवली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी 25 जानेवारीपासून उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांची प्रकृती खालवली असून सकाळी त्यांना सलाईन लावण्यात आली. जरांगे पाटील यांनी उपोषण थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाचा खरा मारेकरी कोण हे आता समोर आलं…

धनंजय मुंडे पुढे नवे संकट; ईडी चौकशीसाठी उच्च न्यायालयात याचिका!

मुंबई — संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून वाल्मीक कराड व धनंजय मुंडे यांच्या हितसंबंधावरून राजीनाम्याची मागणी जोर धरत असतानाच उच्च न्यायालयात आणखी एक याचिका धनंजय मुंडे विरोधात दाखल करण्यात आली आहे. मंत्री धनंजय मुंडे यांचे पाय आणखी खोलात गेले असून मुंडे…

यंत्राच्या मदतीने माणसाच्या हृदयाची धडधड; जीवदान देणारा प्रयोग यशस्वी

नवी दिल्ली — आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या जगात सर्व काही शक्य आहे. देशात पहिल्यांदाच मानवामध्ये ‘यांत्रिक ह्रदय’ यशस्वीरित्या बसवण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. होय, चकित झालात ना… एका महिला रुग्णामध्ये यांत्रिक हृदय बसवून नवीन जीवनदान देण्यात आले. दिल्ली कॅन्टमधील आर्मी…

आरटीई अंतर्गत प्रवेश घेण्यासाठी जास्तीत जास्त पालकांनी अर्ज करावेत– आ.संदीप क्षीरसागर

बीड — इंग्लिश स्कूल तसेच खाजगी शाळेत आपल्या मुलांच्या मोफत शिक्षणासाठी बीड मतदारसंघातील पालकांनी शासनाच्या आरटीई योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. असे आवाहन आ.संदीप क्षीरसागर यांनी केले आहे. शासनाच्या आरटीई योजनेंतर्गत सर्व खाजगी शाळेत एकूण जागांपैकी २५ टक्के जागा सदरील…