Category Uncategorized

मुळूकवाडी जवळ कारचा अपघात ; मानवतच्या डॉक्टर बहीण भावाचा मृत्यू तर 3 जखमी

बीड — नवदांपत्यासह देवदर्शन करून परतणाऱ्या कुटुंबीयांची गाडी मांजरसुंबा जवळील मुळूकवाडी शिवारात पुलाला धडकली. गाडी धडकताच गाडीचे टायर निखळून पडले या अपघातात दोन जण जागीच ठार झाले. तर तीन जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. मृतात मानवत तालुक्यातील वझूर बु. येथील…

आ.नमिता मुंदडांच्या निवडीला आव्हान; मुंदडासह निवडणूक आयोगाला खंडपीठाची नोटीस

छत्रपती संभाजीनगर — केज येथील आमदार नमिता मुंदडा यांच्या निवडीला आव्हान देणाऱ्या निवडणूक याचिकेत मुंदडा यांच्यासह सर्व उमेदवार व निवडणूक आयोगास नोटीस बजावण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती अरुण पेडणेकर यांनी दिले आहेत. त्यामुळे आ. नमिता मुंदडा यांच्या…

वाशी:ओलीस ठेवलेल्या 19 ऊसतोड मजुरांसह 15 मुलांची दीड महिन्यानंतर सुटका

वाशी(धाराशिव) — तालुक्यातील कोठावळे पिंपळगाव मध्ये उत्तर प्रदेश मधील 19 ऊसतोड मजुरांसह 15 मुलांना पोलीस ठेवले गेले होते.तब्बल 45 दिवसापासून गायब असलेल्या या मजुरांच्या टोळीची तीन दिवसाच्या शोध मोहिमेनंतर सुखरूप सुटका करण्यात आली. उत्तर प्रदेश मधील ऊस तोडी साठी आलेले…

आ. संदीप क्षीरसागरांमुळे बीडच्या औद्योगिक विकासाला येणार गती: जमिन पाहणी;मुख्यमंत्र्यांशी केला पत्रव्यवहार

आ.संदीप क्षीरसागर यांची एमआयडीसी विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत व्यापक बैठक बीड — जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या बीड येथील औद्योगिक वसाहत अर्थात एमआयडीसीच्या विकासाला गती मिळावी त्यातून तरुणांच्या हाताला रोजगार मिळावा व औद्योगिक विकासात बीड जिल्हा पुढे यावा यासाठी बीड विधानसभेचे आमदार संदीपभैय्या क्षीरसागर…

छपरी दादांना पोलीस अधीक्षकांची तंबी

बीड — अवैध वाळू उपसा प्रकरणातील आरोपींना समज दिल्यानंतर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या 80 जणांना पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलावून घेत समज दिली आहे. यापुढे गुन्ह्यांमध्ये नाव आले तर एमपीडीए ,मकोका सारख्या कारवाया करण्यात येतील अशी तंबी देखील देण्यात आली आहे. एस…

बस्ता बांधण्यासाठी निघालेल्या जीपचा अपघात; वधुपित्यासह महिला ठार

केज — आपल्या मुलीचा विवाह जवळ आल्यामुळे लग्नासाठी कपड्याचा बस्ता बांधण्यासाठी जीपने वधू पिता नातेवाईकांसह अहिल्यानगर कडे जात होते. दरम्यान सांगवी सारणी पुलावरील वळणावर समोरून येणाऱ्या टेम्पोची जीपसोबत धडक झाली.या अपघातात वधू पित्यासह लग्न जुळविण्यात मध्यस्थी असलेल्या महिलेचा मृत्यू झाला.…

बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू 

पाटोदा —  तालुक्यातील मेंगडेवाडी गावातील उखारा शिवारात  दि.६ गुरूवार रोजी दुपारी बिबट्याच्या हल्ल्यात श्रीमती सोजरबाई धोंडीराम बोबडे वय ६५ वर्षे या वयोवृद्ध महिलेचा मृत्यू झाला असुन या परीसरात बिबट्याची दहशत पसरली आहे. वनविभाग आणि पोलिस प्रशासनाला याची फोनवरून भगवान शिंदे…

कराड-मुंडे विरोधातील बातम्या का पाहतोस म्हणून मारहाण करणारे दोन्ही आरोपी कर्नाटकात पकडले

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेचा ठाव ठिकाणा मिळण्याची शक्यता? किल्लेधारूर – वाल्मीक कराड, धनंजय मुंडे यांच्या विरोधातील बातम्या का पाहतोस असं म्हणत लोखंडी राॅड सह कोयत्याने बेदम मारहाण करणाऱ्या वैजनाथ बांगर व अभिषेक सानप या दोघांना जेरबंद…

विद्युत पुरवठा सुरळीत करा;महावितरण विरोधात शेतकरी आक्रमक

बीड — खांडे पारगाव परिसरातील शेतकऱ्यांना विद्युत पुरवठा सुरळीत होत नसल्याने वैतागलेल्या शेतकरी, नागरिक महिला, विद्यार्थी यांच्या वतीने महा वितरण विरोधात शेतकरी आक्रोश मोर्चा, व जाहीर निदर्शने आंदोलन शिवसंग्राम शेतकरी जिल्हाध्यक्ष राजेंद्र आमटे यांच्या पुढाकाराने अधीक्षक अभियंता विभागीय महावितरण कार्यालय…

लाडक्या बहि‍णींचा तिजोरीवर ताण; आनंदाचा शिधा, शिव भोजन थाळी होणार बंद?

मुंबई — वाढत्या कर्जाच्या बोजामुळे महाराष्ट्र सरकार काही योजना बंद करण्याच्या तयारी असल्याची माहिती आहे. लाडकी बहिण योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर ताण पडत आहे. या योजनेमुळे सरकार इतर योजना बंद करण्याची तयारी करत असल्याची माहिती काही माध्यमांनी दिली आहे. याशिवाय आमदारांसाठी…