Category तंत्रज्ञान

मराठवाडयात सुर्यघर योजनेतून 31 हजार घरे उजळणार  

छत्रपती संभाजीनगर –घराच्या छतावर सौर ऊर्जा संच बसवून मोफत वीज मिळविण्याच्या प्रधानमंत्री सुर्यघर मोफत वीज योजनेला मराठवाडयात उदंड प्रतिसाद मिळत आहे. मराठवाडयातील आठ जिल्हयात 31,153 सुर्यघर योजनेसाठी अर्ज प्राप्त झालेले आहेत. त्यापैकी 31,102 अर्जांना मान्यता मिळाली आहे. तसेच छतावरील सुर्यघर…