कोलकाता — पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2026 च्या पहिल्या टप्प्यात विक्रमी मतदान नोंदवण्यात आले असून राज्यात मोठ्या राजकीय उलथापालथीची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पहिल्या टप्प्यातील 152 जागांसाठी तब्बल 91.78% मतदान झाले आहे. हा आकडा देशाच्या निवडणूक इतिहासातील सर्वाधिक मतदानांपैकी एक मानला जात आहे.
इतिहासातील सर्वाधिक मतदान – 2021 पेक्षा 9% जास्त
2021 मध्ये झालेल्या निवडणुकीत 82.30% मतदान झाले होते..यावेळी त्यात जवळपास 9% वाढ झाली आहे. एकूण 3.44 कोटी मतदार असून मतदान केलेले मतदार संख्या 3.11 कोटी इतकी आहे
हा केवळ आकडा नसून राज्यातील राजकीय तापमान आणि जनतेचा वाढता सहभाग दर्शवतो. 16 जिल्ह्यांमध्ये मतदानासाठी लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला.आज पहिल्या टप्प्यात 16 जिल्ह्यांमध्ये मतदान पार पडले.
इतक्या मोठ्या प्रमाणावर लोक मतदानासाठी बाहेर पडल्याने निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याची शक्यता आहे.

ममता बॅनर्जी यांची प्रतिक्रिया

