बीड — शहरातील धोंडीपुरा भागातील रहिवासी व वृत्तपत्र विक्रेते राजेश जीवनराव बाभूळगावकर (वय ५१) यांचे गुरुवारी (ता. चार) रात्री निधन झाले.
त्यांच्यावर छत्रपती संभाजी नगर मधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, भाऊ असा परिवार शुक्रवारी सकाळी त्यांच्यावर बीड येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. बाभुळगावकर कुटुंबीयांच्या दुःखात “सह्याद्री माझा ” परिवार सहभागी आहे

