Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124
Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124
सह्याद्री माझा (sahyadrimajha.co.in) मध्ये आपले मनापासून स्वागत आहे.
सह्याद्री माझा ही सह्याद्री परिसरातील आणि महाराष्ट्रातील ताज्या बातम्या, घडामोडी, शेती, हवामान, राजकारण, क्राईम, शिक्षण, आरोग्य आणि मनोरंजन याची अचूक माहिती देणारी स्थानिक बातम्यांची वेबसाईट आहे.
आपल्या भागातील प्रत्येक महत्त्वाची बातमी जलद, खरी आणि सोप्या मराठी भाषेत आपल्यापर्यंत पोहोचवणे हाच आमचा मुख्य उद्देश आहे. मोठ्या शहरांच्या बातम्यांबरोबरच आपल्या गावाची, तालुक्याची बातमी पण लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे, यासाठी आम्ही काम करतो.
आपल्या भागातील एखादी बातमी, कार्यक्रम, समस्या किंवा सूचना असेल तर आमच्याशी नक्की संपर्क साधा. तुमची बातमी आम्ही नक्की प्रसिद्ध करू.
वेबसाईट : https://sahyadrimajha.co.in
ईमेल : upendrakulkarni11@gmail.com
सह्याद्री माझा वाचत राहा, अपडेट राहा. धन्यवाद!