फक्त 149 रुपयात स्वतःची न्यूज वेबसाईट कशी काढायची?

Spread the love

स्वतःची न्यूज वेबसाईट कशी काढायची? हा प्रश्न आज अनेक तरुणांना पडला आहे. फक्त 149 रुपयात स्वतःची न्यूज वेबसाईट कशी काढायची याची संपूर्ण माहिती आपण या बातमीत बघणार आहोत.

दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा युवा सेना बीड जिल्हा

- जाहिरात -

आजकाल प्रत्येकाला वाटतं आपली स्वतःची वेबसाईट असावी. कोणी बातम्या टाकण्यासाठी, कोणी दुकानासाठी, कोणी ब्लॉगसाठी. पण सगळ्यांना वाटतं वेबसाईट काढणं खूप महाग असतं, खूप अवघड असतं.

पण खरं सांगायचं तर आता फक्त 149 रुपयात तुमची स्वतःची वेबसाईट सुरू होऊ शकते. swatachi website kashi kadhaychi हा प्रश्न आता खूप सोपा झाला आहे. चला सोप्या भाषेत समजून घेऊ.

स्वतःची न्यूज वेबसाईट कशी काढायची – स्टेप बाय स्टेप

वेबसाईटसाठी फक्त 2 गोष्टी लागतात.

  • Domain – म्हणजे तुमच्या साईटचं नाव. जसं – sahyadrimajha.co.in
  • Hosting – म्हणजे तुमची साईट जिथे राहते ती जागा.

149 रुपयात कसं शक्य आहे?

Hostinger वर सध्या ऑफर चालू आहे. यात तुम्हाला Domain फ्री मिळतं, Hosting मिळतं, आणि SSL सर्टिफिकेट पण फ्री मिळतं. महिन्याला फक्त 149 रुपये भरायचे.

म्हणजे एका चहाच्या पैशात तुमची वेबसाईट चालू होते.

स्वतःची न्यूज वेबसाईट कशी काढायची
फक्त 149 रुपयात स्वतःची न्यूज वेबसाईट कशी काढायची

वेबसाईट कशी बनवायची?

Hostinger वरून प्लॅन घेतल्यानंतर तुम्हाला WordPress एका क्लिकवर इन्स्टॉल करता येतं. कोणतंही कोडिंग येण्याची गरज नाही. तुम्ही मोबाईलवरूनच बातमी टाकू शकता, फोटो टाकू शकता.

आमची सह्याद्री माझा साईट पण याच Hostinger वर चालते.

वेबसाईटवरून पैसा कसा मिळेल?

वेबसाईट सुरू केल्यानंतर तुम्ही Google AdSense लावू शकता. बातम्या टाकल्या की जाहिरातीतून पैसा यायला लागतो. शिवाय लोकल दुकानदारांच्या जाहिराती घेऊन पण महिन्याला चांगला पैसा कमवता येतो.

तुम्हाला पण वेबसाईट काढायची आहे का?

जर तुम्हाला पण तुमची स्वतःची न्यूज वेबसाईट, ब्लॉग किंवा दुकानाची वेबसाईट काढायची असेल तर खालील लिंकवर क्लिक करून Hostinger चा प्लॅन घ्या. सध्या डिस्काउंट चालू आहे.

Hostinger वर प्लॅन घेतल्यानंतर तुम्हाला काय काय फ्री मिळते? यात तुम्हाला फ्री डोमेन मिळते, फ्री SSL मिळते, आणि 24 तास सपोर्ट मिळतो. तुम्ही रात्री 2 वाजता जरी फोन केला तरी Hostinger वाले मदत करतात. अनेक नवीन ब्लॉगर याच कारणामुळे Hostinger वापरतात.

वेबसाईट काढल्यानंतर रोज काय करायचे? रोज 1 बातमी टाका. सुरुवातीला लोक कमी येतील, पण 1 महिन्यानंतर Google तुम्हाला वर आणायला लागेल. जेव्हा तुमची बातमी Google च्या पहिल्या पानावर येईल, तेव्हा दिवसाला 500 ते 1000 लोक तुमची साईट वाचतील.

AdSense अप्रूव्हल कसे मिळते? तुमच्या साईटवर 20 ते 25 बातम्या झाल्या की AdSense साठी अर्ज करा. तुमची साईट मोबाईलवर व्यवस्थित दिसली पाहिजे, आणि About Us, Contact Us, Privacy Policy ही 3 पेज असली पाहिजेत. तरच AdSense लवकर मिळते.

अनेक जण विचारतात, मोबाईलवरून वेबसाईट चालवता येते का? हो, 100% येते. आम्ही स्वतः मोबाईलवरूनच सह्याद्री माझा चालवतो. WordPress चे अॅप आहे, त्यातून तुम्ही बातमी टाकू शकता, फोटो टाकू शकता, कमेंटला उत्तर देऊ शकता.

जर तुम्हाला वेबसाईट बद्दल अजून काही शिकायचे असेल तर आमच्या साईटला रोज भेट द्या. आम्ही दररोज अशीच सोप्या भाषेत माहिती टाकत असतो.

तुम्हाला जर वेबसाईट काढायची असेल तर घाई करू नका. आधी Hostinger वर प्लॅन बघा, कोणता प्लॅन तुमच्यासाठी योग्य आहे ते बघा. सुरुवातीला छोटा प्लॅन घ्या, नंतर वाचक वाढले की मोठा प्लॅन घेता येतो. अनेक जण सुरुवातीला मोठा प्लॅन घेतात आणि नंतर पश्चाताप करतात. तुम्ही तसे करू नका.

वेबसाईटचे नाव ठेवताना पण काळजी घ्या. नाव छोटे ठेवा, सोपे ठेवा, लोकांना लक्षात राहील असे ठेवा. जसे सह्याद्री माझा हे नाव छोटे आणि सोपे आहे. असेच नाव तुमच्या साईटसाठी ठेवा. डोमेन घेताना .com किंवा .in घ्या, दुसरे घेऊ नका. लोकांना .com लवकर लक्षात राहते.

तुम्ही वेबसाईट काढली की आम्हाला नक्की कळवा. आम्ही तुमच्या साईटची बातमी आमच्या साईटवर टाकू.

तुम्हाला जर वेबसाईट काढताना अडचण आली तर घाबरू नका. सुरुवातीला सर्वांनाच थोडे अवघड वाटते, पण 2 दिवसात सवय होते. तुम्ही Hostinger च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन प्लॅन बघू शकता. तिथे तुम्हाला सर्व माहिती सोप्या भाषेत मिळेल. आजच सुरुवात करा आणि तुमची स्वतःची ओळख बनवा.

👉 येथे क्लिक करून Hostinger प्लॅन घ्या: 

अडचण आली तर कमेंटमध्ये सांगा, आम्ही मदत करू

तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट मध्ये नक्की सांगा. तुमच्या मित्राला पण वेबसाईट काढायची असेल तर ही बातमी त्याला शेअर करा. सह्याद्री माझा वर अशीच रोज नवीन माहिती येत असते, त्यामुळे आमच्या साईटला रोज भेट द्या..

हे देखील वाचा: बीड चंपावती शाळा शिक्षणाधिकारी प्रकरण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *