मराठा आरक्षण
-
ताज्या घडामोडी
बीडमध्ये परिवर्तनाची लाट,अनेक प्रस्थापित दिग्गजांची लागणार वाट; उजाडणार विकासाची नवी पहाट
बीड — लोकसभा निवडणुकीच वातावरण चांगलंच तापलेल असताना नव्या परिवर्तनाची लाट दिसू लागली आहे. एकाच पंगतीत बसलेले बीडचे अनेक दिग्गजांची…
Read More » -
महाराष्ट्र
कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत भूमिका स्पष्ट करा उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश
मुंबई — कुणबी प्रमाणपत्रा विरुद्ध दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी असे निर्देश उच्च न्यायालयाने…
Read More » -
ताज्या घडामोडी
मराठा तरुणांनी पंकजा मुंडे यांची गाडी रोखली; बॉण्डवर आरक्षणाला पाठिंबा असल्याचं लिहून देण्यास दिली बगल
माजलगाव — मराठा आरक्षणाचा परिणाम लोकसभा निवडणुकीत दिसत असून महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना प्रचारासाठी गावात येताच सकल मराठा समाजाच्या…
Read More » -
महाराष्ट्र
लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षण विरोधकांना पाडा — मनोज जरांगे पाटील
जालना — महाराष्ट्रात मराठ्यांची ताकद मोठी आहे. 288 विधानसभा मतदारसंघांपैकी 92 – 93 मतदारसंघात मराठा समाजाचे वर्चस्व आहे. या लोकसभा…
Read More » -
क्राईम
आ.प्रकाश सोळंकेच्या पी ए. ला रस्त्यात मारहाण
माजलगाव — काही महिन्यापूर्वी आ. प्रकाश सोळंके यांच्या बंगल्यावर हल्ला करण्यात येऊन जाळपोळ करण्यात आली होती या प्रकरणात विनाकारण माझे…
Read More » -
राजकीय
जयदत्त क्षीरसागर शरद पवारांच्या तंबूत परतणार! लोकसभेची उमेदवारी त्यांनाच मिळणार?
बीड — माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर सुद्धा आपली भूमिका स्पष्ट केली नसली तरी त्यांच्या माध्यमातून…
Read More » -
ताज्या घडामोडी
मराठा आंदोलकांनी पंकजा मुंडेंची गाडी अडवली; पोलिसांचा सौम्य लाठी चार्ज
केज — तालुक्यातील पावनधाम येथे अखंड हरिनाम सप्ताह सुरू होता. तिथे सप्ताहाला भेट देण्यासाठी पंकडा मुंडे गेल्या होत्या. पंकजा मुंडे…
Read More » -
ताज्या घडामोडी
गृहमंत्री,पालकमंत्री मराठा आंदोलकावर खोटे गुन्हे दाखल करत असल्याचा जरांगेंचा आरोप
परळी — बीड शहराच्या मराठा आंदोलकावर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत.यावर गृहमंत्री व पालकमंत्र्यांचे एकमत आहे काय? असा प्रश्न…
Read More » -
ताज्या घडामोडी
बीडमध्ये पंकजा मुंडे व ज्योती मेटे यांच्यात लढत? बुधवारी शरद पवार गटात प्रवेश
मुंबई — दिवंगत विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी आज 19 मार्च रोजी पुण्यात शरद पवार यांची भेट घेतली.या…
Read More » -
क्राईम
आधी आरक्षण मग इलेक्शन असं स्टेटस ठेवत तरुणाची आत्महत्या
आष्टी — मराठा आरक्षणासाठी 29 वर्षीय तरुणाने व्हाट्सअपला स्टेटस ठेवत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शेरी बुद्रुक येथे घडली.प्रवीण दिलीप…
Read More »