Sunday, December 14, 2025

धनंजय मुंडेंचा पत्ता कट; पुणे बीड चे पालकमंत्री अजित पवार; पंकजा मुंडेकडे जालन्याची धुरा !

मुंबई — राज्य सरकारने आज पालकमंत्र्यांची यादी जाहीर केले आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मीक कराडचे नाव आल्यामुळे धनंजय मुंडे यांचा पत्ता कट झाला आहे. बीड व पुण्याचे पालकमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार राहणार आहेत. जालन्याचा पालकमंत्री म्हणून पंकजा मुंडे काम पाहणार आहेत.

गडचिरोली — देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

ठाणे — एकनाथ शिंदे, मा. उप मुख्यमंत्री

मुंबई शहर — एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री

पुणे — अजित पवार उप मुख्यमंत्री

बीड –अजित पवार, मा. उप मुख्यमंत्री

नागपूर — चंद्रशेखर बावनकुळे

अमरावती– चंद्रशेखर बावनकुळे

अहिल्यानगर– राधाकृष्ण विखे-पाटील

वाशिम — हसन मुश्रीफ

सांगली — चंद्रकांत पाटील

नाशिक –गिरीश महाजन
पालघर — गणेश नाईक
जळगाव — गुलाबराव पाटील
यवतमाळ — संजय राठोड
मुंबई उपनगर —
एड. आशिष शेलार, मंगल प्रभात लोढा (सह पालकमंत्री),
रत्नागिरी — उदय सामंत
धुळे — जयकुमार रावल
जालना — पंकजा मुंडे
नांदेड — अतुल सावे
चंद्रपूर — डॉ. अशोक उईके
सातारा — शंभूराज देसाई
रायगड– आदिती तटकरे
लातूर — शिवेंद्रसिंह भोसले
नंदुरबार — ऍड माणिकराव कोकाटे
सोलापूर — जयकुमार गोरे
हिंगोली — नरहरी झिरवाळ
भंडारा — संजय सावकारे
छत्रपती संभाजी नगर –संजय शिरसाट
धाराशिव — प्रताप सरनाईक
बुलढाणा — मकरंद जाधव पाटील
सिंधुदुर्ग — नितेश राणे
अकोला — आकाश फुंडकर
गोंदिया — बाबासाहेब पाटील
कोल्हापूर –प्रकाश आंबिटकर, माधुरी मिसाळ (सह पालकमंत्री)
गडचिरोली — ऍड आशिष जयस्वाल (सह पालकमंत्री)
वर्धा — डॉ. पंकज भोयर
परभणी — मेघना बोर्डीकर

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles