Category देश दुनिया

“देशात ३० लाख पदवीधर बेरोजगार; शिक्षण व्यवस्थेविरोधात आंदोलन तीव्र करणार – अभिजीत दीपके”

“मोदी रशिया-युक्रेन युद्ध थांबवू शकतात, मग पेपरफुटी का नाही?” – अभिजीत दीपके यांचा सवाल छ. संभाजीनगर — देशातील शिक्षण व्यवस्था गंभीर संकटात सापडली असून दरवर्षी लाखो तरुण पदवीधर बेरोजगार राहत आहेत. सरकारी भरती परीक्षांमधील पेपरफुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले…

घरगुती LPG गॅस सिलेंडर पुन्हा महाग; 29 रुपयांची वाढ

मुंबई — महागाईच्या झळा सहन करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना आणखी एक मोठा आर्थिक धक्का बसला आहे. सरकारी तेल विपणन कंपन्यांनी 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी (LPG) गॅस सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ जाहीर केली आहे. नव्या दरांची अंमलबजावणी तत्काळ करण्यात आली असून…

देशाच्या अन्नसुरक्षेची व्यवस्था अदानीच्या हातात ? संयुक्त किसान मोर्चाच्या आरोपाने खळबळ

नवी दिल्ली — केंद्र सरकारच्या अन्न सुरक्षा व्यवस्थेचे खासगीकरण करून मोठ्या उद्योग समूहांना फायदा पोहोचवण्यासाठी सुमारे 20 हजार कोटी रुपयांचा घोटाळा करण्यात आल्याचा गंभीर आरोप संयुक्त किसान मोर्चाने (SKM) केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची संयुक्त संसदीय समिती (JPC) मार्फत चौकशी…

देशात अभूतपूर्व आर्थिक संकट येणार’; राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल

नवी दिल्ली  — लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी ( Rahul Gandhi) यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi ) यांच्याबाबत केलेल्या दोन विधानांमुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रीय आदिवासी व्यावसायिक परिषदेत बोलताना राहुल गांधी यांनी…

NEET घोटाळ्यावरून 6 जूनला कॉकरोच जनता पार्टीकडून आंदोलनाची घोषणा

नवी दिल्ली — NEET पेपरफुटी आणि विविध स्पर्धा परीक्षांमधील कथित गैरव्यवहारांमुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ ‘क्रॉक्रोच जनता पार्टी’ (CJP) या सोशल मीडिया चळवळीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे. यासाठी…

रेशन व्यवस्थेत मोठे बदल! दुकानदारांचे कमिशन वाढणार, राज्यांना मदत

नवी दिल्ली —  पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi (यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या महत्त्वपूर्ण बैठकीत देशातील तब्बल 80 कोटी शिधापत्रिका धारकांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे रेशन वितरण प्रणाली अधिक पारदर्शक, डिजिटल आणि आधुनिक होणार असून राज्य सरकारांसह…

पेट्रोल-डिझेल पुन्हा महाग! 10 दिवसांत चौथ्यांदा दरवाढ; दिल्लीत पेट्रोल 100 पार

नवी दिल्ली — मध्यपूर्वेत सुरू असलेल्या इराण युद्धाच्या (Iran War) वाढत्या तणावाचा परिणाम आता भारतातील सर्वसामान्य नागरिकांवर स्पष्टपणे दिसू लागला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्याने देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा मोठी वाढ करण्यात आली आहे. गेल्या…

सुप्रीम कोर्टाचा मोठा सवाल; IAS पालकांच्या मुलांना आरक्षण का?

नवी दिल्ली — ओबीसी आरक्षण आणि क्रीमी लेयरच्या मर्यादेबाबत सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने केलेल्या महत्त्वपूर्ण निरीक्षणामुळे देशभरात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. “आई-वडील दोघेही IAS अधिकारी असतील, तर त्यांच्या मुलांना आरक्षणाचा लाभ का मिळावा?” असा थेट सवाल सुप्रीम…

भटक्या कुत्र्यांमुळे नागरिक भयभीत; सर्वोच्च न्यायालयाने राज्यांना फटकारले

देशभरातील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या हल्ल्यांवर सर्वोच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेत राज्यांना अवमानाची चेतावणी दिली. धोकादायक कुत्र्यांवर इच्छामरणाचा विचार करण्याचे निर्देशही प्रशासनाला देण्यात आले. भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाची गंभीर दखल नवी दिल्ली — देशभरात भटक्या कुत्र्यांचा वाढता प्रादुर्भाव आणि नागरिकांवरील…