Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124
Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124

नवी दिल्ली — निवडणूक आयोगाने चार राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशासह महाराष्ट्रातील पोटनिवडणुकांची तारीख आज निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी जाहीर केली. आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी या राज्यात निवडणुका होणार आहेत. तर, महाराष्ट्रात पोटनिवडणूक होणार आहे. 5…

नवी दिल्ली —13 वर्षांपासून कोमात असलेल्या गाझियाबादच्या 31 वर्षीय हरीश राणा यांना इच्छामरणाची परवानगी देत सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. देशातील अशा प्रकारची ही पहिलीच घटना मानली जात आहे. न्यायालयाने हरीश राणा यांना जीवनरक्षक यंत्रणांवरून टप्प्याटप्प्याने हटवण्याची प्रक्रिया सुरू…

नवी दिल्ली — इराण युद्धाचे परिणाम जगभर जाणू लागले आहेत.महाराष्ट्रासह संपूर्ण देशात घरगुती गॅस, नैसर्गिक वायू आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवू लागला आहे.या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने केंद्र सरकारने देशभरात एस्मा अर्थात ‘आवश्यक सेवा पुरवठा अधिनियम कायद्या’ची अंमलबजावणी केली आहे. आखात…

नवी दिल्ली — केंद्र सरकारने देशातील एका राज्याचेच थेट नाव बदलण्यास मंजुरी दिली आहे. केंद्र सरकारने या मागणीचा प्रस्ताव मंजूर केला आहे. त्यामुळे आता भविष्यात या राज्याला त्याच्या नव्या नावानेच ओळखावे लागणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार केरळ राज्याचे नाव बदलले जाणार…

नवी दिल्ली –अमेरिका आणि भारत यांच्यात नुकताच मोठा व्यापार करार झाला.यावरून आता लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. व्यापार करार म्हणजे, भारतीय शेतकऱ्यांशी केलेला ‘विश्वासघात’ असल्याचं गांधींनी पोस्टमध्ये म्हटलं आहे . काँग्रेस नेते…

नवी दिल्ली — देशभारतील कामगार संघटना, बँक कर्मचारी आणि शेतकरी संघटनांनी भारत बंदची हाक दिली आहे. उद्या 12 फेब्रुवारी रोजी बंद पाळण्यात येणार आहे. उद्याच्या संपात ३० कोटींहून अधिक कामगार सहभागी होऊ शकतात असा कामगार संघटना नेत्यांचा दावा आहे. परिणामी,…

मुंबई — भारत-अमेरिका व्यापार कराराला शेतकरी संघटनांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. अमेरिकन शेती उत्पादनांवरील कर कमी केल्याने किंवा पूर्णपणे हटवल्याने भारतीय शेतकऱ्यांवर नकारात्मक परिणाम होईल, अशी भीती संयुक्त किसान मोर्चाने व्यक्त केली आहे. अमेरिकन शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मोठ्या अनुदानामुळे भारतीय शेतकरी…

नवी दिल्ली — अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज मोदी सरकारचा अर्थसंकल्प सादर केला. हा त्यांचा सलग नववा केंद्रीय अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पासह त्यांनी एक विक्रम प्रस्थापित केला आहे. केंद्रीय अर्थमंत्री यांनी रविवारी सकाळी 11 वाजता देशाचा अर्थसंकल्प सादर केला. या…

नवी दिल्ली — चित्रपट सृष्टीतले दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांना त्यांच्या कला क्षेत्रातील गौरवाबद्दल पद्म विभूषण या सन्मानाने गौरवण्यात आलं आहे. धर्मेंद्र यांना हा पुरस्कार मरणोत्तर दिला जाणार आहे. चित्रपटसृष्टीतील त्यांच्या योगदानाबाबत त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. धर्मेंद्र यांच्यासह…

नवी दिल्ली — प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गजांना पद्म पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. केंद्र सरकारकडून एकूण 45 दिग्गजांसाठी पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये 4 महाराष्ट्रातील दिग्गज व्यक्तींचा समावेश आहे.…