Category देश दुनिया

सर्व सामान्यांना मोठा दिलासा, १२ अन् २८ टक्क्यांचा GST स्लॅब होणार रद्द

नवी दिल्ली — सणासुदीच्या दिवसात मोदी सरकारने सर्व सामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारमण यांनी मंत्रिगटाच्या बैठकीत भारत सरकारच्या जीएसटीचा १२ टक्के आणि २८ टक्क्यांचा स्लॅब रद्द करण्याचा प्रस्ताव स्वीकारण्यात आला आहे. सध्या जीएसटीचे चार स्लॅब…

नव्या विधेयकामुळे 251 खासदारांचे सदस्यत्व धोक्यात ?

नवी दिल्ली — केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज दि. २० ऑगस्टला लोकसभेत तीन महत्त्वाची विधेयकं मांडली. गंभीर गुन्ह्यांच्या आरोपांखाली अटक झाल्यास पंतप्रधानांपासून ते राज्यांचे मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पदच्युत करण्याची तरतूद या विधयेकामध्ये करण्यात आली आहे. दरम्यान, कोणत्या पक्षाच्या खासदारांवर…

“व्होट चोरी भारत मातेवरचा हल्ला” सत्तेत आल्यावर कारवाईचा निवडणूक आयोगाला राहुल गांधींचा इशारा

गया (बिहार) — निवडणूक आयोगा विरोधात राहुल गांधी यांनी चांगलेच दंड थोपटले आहेत.व्होट चोरी म्हणजे भारतमातेवर हल्लाच असून ‘इंडिया’ आघाडी सत्तेत आल्यावर मुख्य निवडणूक आयुक्त आणि दोन निवडणूक आयुक्तांवर कारवाई केली जाईल, असा इशारा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज…

आधार कार्ड, पॅन कार्ड नागरिकत्वाचा पुरावा नाही — उच्च न्यायालय

मुंबई — आपल्याकडे आधार कार्ड आहे शिवाय निवडणूक ओळखपत्र आणि पॅन कार्डदेखील आहे. हे तीन कागदपत्रे महत्त्वाची असली तरी त्यातून तुम्ही देशाचे नागरिक आहात, हे सिद्ध होत नाही. त्यामुळे आधार कार्ड, पॅन कार्ड आणि मतदार ओळखपत्र असले तरी कुणी भारतीय…

देशातील 300 खासदार एकवटले, निवडणूक आयोगाच्या विरोधात मोर्चा

नवी दिल्ली — ‘एसआयआर’ आणि ‘मतचोरीच्या’ आरोपांवरून विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षाच्या खासदारांनी संसदेपासून निवडणूक आयोगापर्यंत मोर्चा काढला.यामध्ये काँग्रेस, सपा, आप, द्रमुक यासह अनेक पक्षांनी यात भाग घेतला आहे. इंडिया आघाडीच्या या मोर्चादरम्यान राहुल गांधी, प्रियांका गांधी,…

भारत बंदची हाक..! बँकिंग, टपाल आणि वाहतूक सेवा ठप्प होण्याची शक्यता

नवी दिल्ली — देशभरातील 25 कोटींपेक्षा अधिक कामगार उद्या (बुधवार 9 जुलै) केंद्र सरकारच्या श्रमविषयक धोरणांच्या विरोधात ‘भारत बंद’मध्ये सहभागी होणार आहेत. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेससह (आयटक) 10 प्रमुख केंद्रीय कामगार संघटनांच्या संयुक्त मंचाने या बंदचे आयोजन केले आहे.…

सर्वोच्च न्यायालयातील नोकऱ्यांमध्ये आता ओबीसींनाही आरक्षण लागू

नवी दिल्ली — सर्वोच्च न्यायालयातील नोकऱ्यांमध्ये केवळ एससी-एसटीच नाही तर ओबीसी-दिव्यांग जनांनाही आरक्षण मिळणार आहे.दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने प्रथमच कर्मचारी नियुक्त्यांमध्ये इतर मागासवर्गीय ( ओबीसी ) प्रवर्गासाठी आरक्षण लागू केले आहे. त्याच प्रमाणे शारीरिकदृष्ट्या अपंग, माजी सैनिक आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या आश्रितांसाठी…

भारतावर नवं संकट! शक्ती चक्रीवादळाचा ‘या’ राज्यांना तडाखा बसणार

नवी दिल्ली — भारतावर नवं संकट येण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात एक नवीन वादळ तयार होत आहे. याला शक्ती असे नाव देण्यात आले आहे. ते दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेटे, बंगालच्या उपसागराचा दक्षिण भाग आणि उत्तर…

ऑपरेशन सिंदूर: पाकचा दहशतवादी चेहरा उघड; दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सैन्य अधिकारी सहभागी

इस्लामाबाद — पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर मोहीम राबवत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर हल्ला केला.या हल्ल्यात १०० हून अधिक दहशतवादी ठार झाले असल्याचे वृत्त समोर येत आहे. दरम्यान या हल्ल्यानंतर पाकिस्तान बिथरला आहे. भारताने केलेल्या या कारवाईत…

वक्फ’मधील ‘त्‍या’ तरतुदींच्‍या अंमलबजावणीला सर्वोच्‍च न्‍यायालयाची स्थगिती

नवी दिल्ली — सर्वोच्च न्यायालयात आज (दि.१७) वक्फ दुरूस्ती कायदा प्रकरणी सुनावणी झाली. न्यायालयाने या कायद्यातील काही तरतुदींच्‍या अंमलबजावणीला पुढील सुनावणी पर्यंत स्थगिती दिली आहे. नवीन कायदा वक्फ बोर्डांच्या रचनेत गैर-मुस्लिमांना सदस्य म्हणून समाविष्ट करणे अनिवार्य केले आहे. केंद्राने सर्वोच्च…