Category देश दुनिया

पद्मश्री, पद्मभूषण, भारतरत्न हे नागरी पुरस्कार नावापूर्वी वापरण्यावर मुंबई उच्च न्यायालयाची बंदी

मुंबई — पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण आणि भारतरत्न हे नागरी पुरस्कार पदव्या नाहीत. त्यामुळे विजेत्यांच्या नावापुढे त्यांचा वापर करणे अयोग्य असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूती सोमशेखर सुंदरसेन यांच्या एकलपीठाने निर्वाळा दिला आहे. त्यामुळे ते एखाद्या व्यक्तीच्या नावापूर्वी किंवा नंतर वापरता येत…

वन जमिनीवर शेती करता येणार नसल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल

नवी दिल्ली — वन जमीन शेतीसाठी वापरण्यास कायद्याने प्रतिबंध घालण्यात आल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे वन जमीन वापराबद्दल कायद्याचे उल्लंघन करू नये, असा संदेश सर्वोच्च न्यायालयाने निकालातून दिला आहे. कर्नाटकमधील गांधी जीवन सामुहिक शेती सहकारी संस्थेला कर्नाटक सरकारने…

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने देशातील 20 मुलांचा सन्मान;छ. संभाजीनगरच्या अर्णव महर्षीचा समावेश

नवी दिल्ली —  वीर बालदिनाचे औचित्य साधून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज देशातील 20 मुलांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बालपुरस्काराने(2025) सन्मानित करण्यात आले.विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कामगिरीसाठी छत्रपती संभाजी नगर येथील अर्णव महर्षीला गौरविण्यात आले. महिला व बालविकास मंत्रालयातर्फे राष्ट्रपती भवनातील…

दिल्लीचा लाल किल्ला परिसरात कार मध्ये स्फोट; नऊ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली — राजधानी दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ला परिसरात उभ्या असलेल्या कार मध्ये झालेल्या भीषण स्फोटाने परिसर हादरला गेला. बाजूला उभ्या असलेल्या सात ते आठ कारला यामुळे आग लागली. त्यामुळे धुराचे लोट सर्वत्र पसरले. ही घटना सायंकाळी 6:45 च्या सुमारास…

राहुल गांधींचा डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबियांशी फोनवरून संवाद, न्यायाच्या लढाईत मी तुमच्या पाठीशी

बीडमध्ये बीएसएनएल टॉवर वर चढून आंदोलन बीड — लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज पीडित मुलीची आई व मुंडे कुटुंबातील लोकांशी फोनवरून संवाद साधून त्यांचे सांत्वन केले. घाबरु नका आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. संपदा मुंडे यांना न्याय मिळवून देण्यासाठी…

मोठी बातमी : आठव्या वेतन आयोगाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता

नवी दिल्ली —  वेतन आयोगाच्या ‘टर्म्स ऑफ रेफरन्स’ला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार , २८ ऑक्टोबरला केंद्रीय मंत्रिमंडळाने आठव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या अटी ऑफ रेफरन्सला मान्यता दिली आहे. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन संरचना व…

तारखांच्या चक्रव्यूहात अडकली “शिवसेनेच्या पक्ष चिन्हाची सुप्रीम सुनावणी

नवी दिल्ली — शिवसेना पक्ष आणि त्याच्या धनुष्यबाण या चिन्हावरून सुरू असलेल्या वादाची सुनावणी आज ८ ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयात पार पडली. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या या सुनावणीत ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवादास सुरुवात केली.मात्र, ही सुनावणी…

२२ सप्टेंबरपासून या वस्तू होणार स्वस्त

नवी दिल्ली: महागाईच्या झळा बसलेल्या सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. जीएसटी परिषदेच्या बैठकीत अनेक दैनंदिन गरजेच्या वस्तूंवरील जीएसटी दर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून तो उद्या, २२ सप्टेंबर २०२५ पासून लागू होणार आहे. यामुळे घरगुती…

मराठ्यांचं भगवं वादळं दिल्लीत धडकणार, जरांगे पाटलांची थेट घोषणा

धाराशिव — मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मोठा लढा उभारत मुंबईत लढा Mumbai protest दिला.त्यानंतर आता दिल्लीश्वरालाही जागं करण्यासाठी मराठ्यांच भगव वादळ दिल्लीला Delhi  धडक देणार आहे. मनोज जरांगे पाटलांच्या Manoj jarange Patil मुंबईतील आंदोलनाला मोठ यश आलं…

महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती!

नवी दिल्ली — जगदीप धनखड यांनी अधिवेशनकाळातच अचानक राजीनामा दिल्याने उपराष्ट्रपतीपदासाठी vice president आज मतदान voting झाले आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन हे विजयी झाल्याची घोषणा करण्यात आली आहे. इंडिया आघाडीकडून सर्वोच्च न्यायालयाचे supreme court माजी न्यायाधीश…