Category देश दुनिया

शिवसेना पक्ष-चिन्हावर सिब्बलांची धनुष्यबाण गोठवण्याची सर्वोच्च न्यायालयात मागणी

नवी दिल्ली — शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ निवडणूक चिन्हाच्या मालकीचा वाद सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या अंतिम टप्प्यात पोहोचला असताना ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी महत्त्वाची भूमिका मांडली आहे. शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्षालाच मिळावे,…

राष्ट्रपती पदकांची घोषणा! महाराष्ट्रातील ५ जणांना उत्कृष्ट सेवा पदक; ३७ पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचाही गौरव

मुंबई — स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृह मंत्रालयाकडून महाराष्ट्रातील पोलीस, कारागृह, अग्निशमन, गृहरक्षक आणि नागरी संरक्षण दलातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले आहे. राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर केंद्रीय गृह मंत्रालयाने १४ ऑगस्ट रोजी पदक विजेत्यांची अधिकृत घोषणा…

राहुल गांधींना सर्वोच्च दिलासा; सावरकरांवरील वक्तव्याचे मानहानी प्रकरण रद्द

नवी दिल्ली : काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना सावरकरांवरील वक्तव्याशी संबंधित फौजदारी मानहानी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया आणि अभियोगासाठी आवश्यक परवानगीचा अभाव असल्याचे नमूद करत न्यायालयाने राहुल गांधींविरोधातील तक्रार फेटाळून…

अग्निवीरांच्या कुटुंबांसाठी मोठी बातमी! वीरमरण झाल्यास नियमित सैनिकांप्रमाणे लाभ देण्याची शिफारस

नवी दिल्ली : अग्निपथ योजनेंतर्गत देशसेवा करणाऱ्या अग्निवीरांच्या कुटुंबीयांसाठी महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. कर्तव्य बजावताना अग्निवीराला वीरमरण आल्यास त्याच्या कुटुंबीयांना नियमित सैनिकांच्या कुटुंबाप्रमाणे लाभ मिळावेत, अशी महत्त्वपूर्ण शिफारस संसदीय संरक्षण समितीने केली आहे. त्यामुळे भविष्यात अग्निवीरांच्या कुटुंबांना आर्थिक आणि…

जंतर मंतर’ सीझन -2 लवकरच; शिक्षणाच्या प्रश्नावर देशव्यापी मोहिमेची घोषणा

नवी दिल्ली — कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी ‘जंतर मंतर’ या उपक्रमाचा दुसरा सीझन लवकरच सुरू होणार असल्याची घोषणा केली आहे. सोशल मीडियावर ‘जंतर मंतर’चा दुसरा सीझन कधी सुरू होणार, असा प्रश्न अनेकांकडून विचारला जात होता. त्यावर प्रतिक्रिया…

लोकसभेत परीक्षा गैरप्रकार प्रतिबंधक कायद्यातील दुरुस्ती विधेयक मंजूर

नवी दिल्ली —  देशभरात वारंवार उघड होणाऱ्या पेपरफुटी आणि परीक्षा गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने आणखी कठोर भूमिका घेतली आहे. ‘द पब्लिक एक्झामिनेशन्स (प्रिव्हेन्शन ऑफ अनफेअर मीन्स) (अमेंडमेंट) बिल, 2026’ हे विधेयक बुधवारी लोकसभेत मंजूर झाले. या दुरुस्तीमुळे केवळ दोषींवरील…

CJP आंदोलनानंतर E20 ची ठिणगी! वाहनधारकही रस्त्यावर; दिल्लीत सरकारविरोधात तीन मोठी आंदोलने

नवी दिल्ली —  नीट यूजी पेपर लीक प्रकरणावरून झालेल्या CJP आंदोलनाने केंद्र सरकारला मोठा राजकीय धक्का दिला. विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षण मंत्र्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. या आंदोलनाची धग अजून ओसरलेली नसतानाच आता E20 इथेनॉल मिश्रित पेट्रोल हा नवा…

लाठीचार्जाचे समर्थन करता येणार नाही;शांततापूर्ण आंदोलन हा नागरिकांचा मूलभूत हक्क — सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली —  शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणे हा प्रत्येक नागरिकाचा राज्यघटनेने दिलेला मूलभूत अधिकार असून, केवळ आंदोलन सुरू आहे या कारणावरून पोलिसांकडून लाठीचार्ज किंवा अतिरिक्त बळाचा वापर योग्य ठरू शकत नाही, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले आहे. सरन्यायाधीश सूर्य…

नीट पेपरफुटी प्रकरण : आंदोलन करणाऱ्या अभिजीत दिपकेला जयपूरमध्ये मारहाण

जयपूर —  नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत देशभर आंदोलन करण्याची घोषणा करणारे अभिजीत दिपके यांना जयपूर येथे आंदोलनादरम्यान मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अभिजीत…

लेफ्टनंट जनरल धीरज सेठ स्वीकारणार लष्करप्रमुखपदाची जबाबदारी

नवी दिल्ली — भारतीय लष्कराच्या नेतृत्वात मोठा बदल होणार आहे. संरक्षण मंत्रालयाने लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांची भारतीय लष्कराच्या पुढील प्रमुखपदी (Chief of Army Staff) नियुक्ती जाहीर केली आहे. विद्यमान लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर 30 जून…