Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124
Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124

नवी दिल्ली — टेक क्षेत्रात मोठी झेप घेत गुगल ने ‘AI Edge Eloquent’ हे नवे डिक्टेशन ॲप सादर केले आहे. विशेष म्हणजे, हे ॲप पूर्णपणे Offline Voice Typing App (इंटरनेट शिवाय )म्हणून काम करत असल्याने याची मोठी चर्चा रंगली आहे.…

नवी दिल्ली — भारतातील स्मार्टफोन ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. Global Memory Crisis मुळे देशातील प्रमुख स्मार्टफोन कंपन्यांनी त्यांच्या विविध मॉडेल्सच्या किमतीत मोठी वाढ केली आहे. या दरवाढीचा थेट परिणाम सामान्य ग्राहकांच्या खिशावर होत असून Smartphone Price Hike…

मुंबई — आकाशात एक दुर्मिळ आणि मोहक खगोलीय घटना पाहायला मिळणार आहे. पहिल्यांदाच दत्तजयंती आणि मार्गशीर्ष पौर्णिमा या दिवशी म्हणजेच गुरुवार, ४ डिसेंबर रोजी ‘सुपरमून’ दिसणार आहे. इतकेच नाही तर चंद्र नेहमीपेक्षा जास्त मोठा, तेजस्वी रूपात आकाशात चमकणार आहे.पंचांगकर्ते आणि…

लाभार्थ्यांनी तात्काळ पंचायत समिती येथे कागदपत्रांसह संपर्क साधावा बीड — नरेगा योजनेअंतर्गत राजुरी नवगण व कामखेडा गणातील सर्व प्रकारच्या कामांचे वर्क कोड डिलीट झाल्याने लाभार्थ्यांपुढे मोठे संकट निर्माण झाले आहे. अनेक गावांमध्ये कामे थांबली असून मजुरांना रोजगार मिळण्यात अडचणी येत…

छ. संभाजीनगर — घराच्या छतावर सौर ऊर्जा संच बसवून मोफत वीज मिळविण्याच्या प्रधानमंत्री सुर्यघर मोफत वीज योजनेला मराठवाडयात उदंड प्रतिसाद मिळत आहे. मराठवाडयातील आठ जिल्हयात 46,688 घराच्या छतांवर संच बसवून वीज निर्मिती सुरू झाली असल्याने मोफत विजेचा लाभ मिळून शुन्य…

मुंबई — भूमी अभिलेख विभागाने शेतकऱ्यांसाठी क्रांतिकारी निर्णय घेतलाआहे. 1ऑगस्ट 2025 पासून सातबारा, 8अ उतारे आणि इतर जमीन कागदपत्रे फक्त 15 रुपये शुल्कात व्हॉट्सअॅपवर उपलब्ध होणार आहेत. महाभूमी पोर्टलवर मोबाईल नोंदणी करून ही डिजिटल सेवा मिळवता येईल, ज्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ,…

मुंबई — आजच्या काळात वीज ही अत्यंत महत्त्वाची गरज आहे. विजेअभावी आपली जवळपास सर्वच कामं ठप्प होऊ शकतात. त्यामुळे विजेला सातत्याने मागणी असते; पण काही कारणांमुळे अनेकदा वीजपुरवठा खंडित होतो आणि त्याचा परिणाम अनेक गोष्टींवर पाहायला मिळतो; पण लवकरच ही…

नवी दिल्ली –कोरोना महामारी रोखण्यासाठी लॉकडाऊन लावण्यात आले होते.या लॉकडाऊनचा परिणाम जगभरातच नाही तर चंद्रावरही पडल्याची नवी माहिती समोर आली आहे. आता तुम्ही म्हणाल चंद्राचा काय संबंध तर भारतीय वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनात याचं उत्तर मिळालं आहे. कोरोना संकटाच्या काळात चार…