Tag Beed Crime

Beed AHTU Action: 3 वर्षांपासून फरार टोळीचा धक्कादायक पर्दाफाश

Beed AHTU Action – बीडच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने (AHTU) मोठी कारवाई केली आहे. बीड – अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने (AHTU) बीडमध्ये मोठी कारवाई केली आहे. 2021 पासून प्रलंबित असलेल्या अल्पवयीन मुलीच्या अपहरण आणि विक्री प्रकरणातील मुख्य टोळीला…

मुलाला अडकवण्यासाठी तुरुंगातून कट; बजरंग सोनवणेंचा वाल्मिक कराडवर गंभीर आरोप

पत्रकार परिषदेत कथित ऑडिओ क्लिप ऐकवली; ३२ कॉल रेकॉर्डिंग असल्याचा सोनवणेंचा दावा बीड — मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख आणि केज तालुक्यातील हॉटेलचालक विलास घुले यांच्या हत्या प्रकरणांवरून बीडचे राजकारण पुन्हा तापले आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड तुरुंगात असताना,…

अंबाजोगाई घरफोडीचा छडा; 27 तोळे सोने, 858 ग्रॅम चांदी जप्त

अंबाजोगाई —  बंद घराचा दरवाजा तोडून लाखो रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास करणाऱ्या घरफोडीचा स्थानिक गुन्हे शाखेने छडा लावला आहे. 50 हून अधिक CCTV फुटेज तपासत पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांच्या ताब्यातून 27 तोळे (270 ग्रॅम) सोने आणि 858…

अपहृत अल्पवयीन मुलगी तरुणासह पुण्यातून ताब्यात, वैद्यकीय तपासणीत गर्भवती असल्याचे निष्पन्न

केज — ऊसतोड मजुराच्या १३ वर्षे ११ महिन्यांच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. केज पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत पुणे येथून संबंधित अल्पवयीन मुलीला आणि तिचे अपहरण केल्याचा आरोप असलेल्या तरुणाला ताब्यात घेतले आहे.…

शेतात फवारणी करत असलेल्या वकिलावर प्राणघातक हल्ला

बीड — मारहाण ,खून यासारख्या घटनांनी कायदा सुव्यवस्थेची इभ्रत रोज वेशीला टांगली जात आहे. अशाच आणखी एका घटनेने खळबळ माजली आहे.गेवराई तालुक्यातील सावरगाव येथे जमिनीच्या जुन्या वादाने पुन्हा एकदा हिंसक वळण घेतले असून,न्यायालयीन प्रक्रियेनंतर ताब्यात आलेल्या शेतजमिनीत काम करत असलेल्या…

चकलांबा : गांजाची शेती उध्वस्त, 253 झाडांसह ₹48.27 लाखांचा मुद्देमाल जप्त

बीड — बीड जिल्हा पोलिसांनी अवैध धंद्यांविरोधातील विशेष मोहिमेदरम्यान मोठी कारवाई करत गेवराई तालुक्यातील सुरळेगाव शिवारातील ऊसाच्या शेतामध्ये करण्यात आलेली गांजाची लागवड उद्ध्वस्त केली. या कारवाईत गांजाची 253 झाडे, सुका व निमसुका गांजा असा एकूण ₹48 लाख 27 हजार 650…

देवपिंपरी शिवारातील जुगार अड्ड्यावर गेवराई पोलिसांची कारवाई

गेवराई — पोलिसांनी अवैध धंद्यांविरोधातील मोहिमेअंतर्गत मोठी कारवाई करत देवपिंपरी शिवारातील जुगार अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत सहा जणांना ताब्यात घेण्यात आले असून रोख रक्कम व मोटारसायकलींसह एकूण 4 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक नवनीत…

उधारी नाकारताच दुकानदारास दगडाने मारहाण करून कत्तीने केला प्राणघातक हल्ला

जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु बीड — उधारीवर सामान न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका किराणा दुकानदारावर दारुड्यांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना बीड तालुक्यातील नागझरी येथे शुक्रवारी सांयकाळी घडली . मद्यधुंद अवस्थेत आलेल्या गुंडांनी वजन करण्याचे माप फेकून दिले. तसेच कत्तीने…

बीडमध्ये किराणा दुकानांवर डल्ला मारणाऱ्या अल्पवयीन टोळीचा पर्दाफाश

बीड — बीड शहरातील किराणा दुकानांमध्ये सातत्याने होत असलेल्या चोरीच्या घटनांचा अखेर शिवाजीनगर पोलिसांनी यशस्वी उलगडा केला आहे. या प्रकरणात एका विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले असून, त्याला किशोर न्याय मंडळासमोर हजर करण्यात येणार आहे. या कारवाईनंतर चोरीच्या आणखी…

एस पी साहेब..! बीडचे नावलौकिक वाढवावे, न्यायासाठी पालकमंत्र्यांच्या गाडीवर नासके टमाटे फेकू द्यावे ?

बीड — महाराष्ट्र त्यातल्या त्यात बीड  “दीन” किती झालेला आहे हे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून पालकमंत्र्यांना दाखवलेच पाहिजे.बीडचा नावलौकिक स्वतःला कर्तव्यदक्ष म्हणवून घेणाऱ्या एस पीं  च्या यंत्रणेने  वाढवायचा नाही तर मग उपयोग काय? एस पी साहेब..!अडीच महिन्यापासून चौसाळा शेजारील गावातील…