Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124
Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124

बीड — अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ बीड जिल्ह्यात मराठा बांधव आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. सरकार आंदोलनाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत पाडळशिंगी येथे आंदोलकांनी टायर जाळून निषेध नोंदवला. सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील पाडळशिंगी टोलनाक्याजवळ…

छ.संभाजीनगर — मराठवाड्यात महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) शुक्रवारी मोठी आणि संवेदनशील कारवाई करत छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यात एकाच वेळी 150 ठिकाणी धाडसत्र राबवले. पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी कथित सोशल मीडिया संपर्काच्या तपासातून ही कारवाई करण्यात आली…

बीड — अन्न व औषध प्रशासनाची (FDA) धुरा आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे यांच्याकडे आल्यानंतर राज्यभरात कारवाईचा वेग वाढला असून, बीड जिल्ह्यात एफडीए ( FDA) ने मोठी धडक कारवाई केली आहे. केज तालुक्यातील उमरी फाटा येथील प्रसिद्ध ‘विशाल डेअरी’वर रात्रीच्या वेळी…

धारूर — बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यात असलेल्या हिंगणी तलावात शनिवारी सकाळी दुर्दैवी दुर्घटना घडली. तलावात पोहण्यासाठी गेलेल्या पाच मुलींमधील तिघी जणी मासेमारीसाठी वापरल्या जाणाऱ्या होडीत बसल्या असताना होडी अचानक उलटली. या दुर्घटनेत दोन अल्पवयीन मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असून…

बीड — धुलीवंदन साजरा करायला निघालेल्या बीडमधील तरुणांच्या कारला भीषण अपघात झाल्याने एक जण जागीच ठार तर तिघे जखमी झाल्याची घटना बीड ते शिरूर रोडवर रायमोह जवळ घडली. कृष्णा मुळे असं अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. कृष्णा हा आपल्या…

चौसाळा — कला व विज्ञान महाविद्यालय शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग आयोजित ग्रामीण भव्य टेनिस बॉल स्पर्धा चौसाळा कॉलेज प्रीमियर लीग CCPL वर्ष १ पहिले चे आयोजन दि २१/०१/२०२६ पासून महाविद्यालयाच्या मैदानावर केले असून, स्पर्धेचे उद्घाटन नवगण शिक्षण संस्थेचे सचिव…