Category इतिहास

‘स्वतःला मोठा तुर्रम खान समजतोस का?’ म्हणण्यापूर्वी जाणून घ्या, कोण होते खरे तुर्रम खान!

तुर्रम खान…! हा शब्द बहुतांश वेळी उपरोधाने वापरला जातो पण या शब्दाच्या उत्पत्ती मागे दडलेला इतिहास क्वचितच माहित आहे. जाणून घ्या तुर्रम खान ची कहाणी…. दैनंदिन बोलण्यात एखादी व्यक्ती स्वतःला खूप शूर, हुशार किंवा मोठी समजू लागली की तिला उपरोधिकपणे…