Tag Gevrai News

गेवराईत जुगार अड्ड्यावर धाड; 14 जण ताब्यात, 6.72 लाखांचा मुद्देमाल जप्त

गेवराई —  गेवराई शहरालगत जतेगाव रोड परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक भारत यांच्या पथकाने रात्री धडक कारवाई केली. 10 सप्टेंबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास करण्यात आलेल्या या कारवाईत 14 जणांना ताब्यात घेण्यात आले असून, रोख रक्कम, 14…