Tag AHTU

चिखलीतून अल्पवयीन मुलींची सुटका; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

बीडच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाची बुलढाण्यात कारवाई; पिंपळनेर गुन्ह्याचा तपास बीड — पिंपळनेर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अल्पवयीन मुलीशी संबंधित प्रकरणातील पीडित मुलींचा शोध घेत अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने (AHTU) बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथून त्यांची सुटका केली. याप्रकरणातील…

अपहरणाची फिर्याद अन् मुलीचा जबाब; नेकनूर प्रकरणाला धक्कादायक वळण!

बीड —  मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार… आरोपीसह अल्पवयीन मुलगी अचानक गायब… बीडमध्ये शोध घेऊनही दोघांचा ठावठिकाणा नाही… अखेर पोलिसांना थेट कोल्हापूरचा धागा मिळाला आणि शिरोली एमआयडीसीतून दोघांनाही ताब्यात घेण्यात आले. मात्र, बीडमध्ये परतल्यानंतर पीडित मुलीने दिलेल्या जबाबाने या संपूर्ण प्रकरणालाच…

छ.संभाजीनगरातून दोन अल्पवयीन मुलींची सुटका; बीड AHTU ची मोठी कारवाई

बीड —  जिल्हा पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने (AHTU) कौशल्यपूर्ण तपास आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे छत्रपती संभाजीनगर येथून दोन अल्पवयीन पीडित मुलींची सुखरूप सुटका करत आरोपीला ताब्यात घेण्यात यश मिळवले आहे. या प्रकरणात नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक…

बालविवाहावर पोलिसांची मोठी ॲक्शन! एका दिवसात दोन ठिकाणी कारवाई, 3 गुन्हे दाखल

बीड — जिल्ह्यात बालविवाहाच्या घटनांवर पोलिसांनी मोठी कारवाई करत एका दिवसात दोन ठिकाणी छापे टाकून बालविवाह थांबवला असून, एकूण तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष (AHTU) च्या पथकाने ही धडक कारवाई केली.  दहीफळ येथे १५…