मोडायची हिंमत नाही बोगस शाळांचे मणके; शिक्षणाधिकारी झालेत संस्थाचालकांचे पानके ?

बोगस शाळांच्या जीवावर संस्कारी राष्ट्र निर्माण कसं होणार? बीड — सध्या संस्थाचालकांच्या भ्रष्ट “चंद्र“कला आणि शिक्षण विभागात पसरलेली त्यांची पाळे “मुळे” मिंधेपणातून मिळणारी साथ यातून होणारी लूट राज्यात चर्चेचा विषय ठरलेली असतानाच जिल्ह्यात अनेक बोगस शाळा सध्या सुरू असून शिक्षणाधिकाऱ्यांच्या नाकावर टिच्चून हा प्रकार सुरू आहे असं नव्हे तर शिक्षणाधिकारी संस्थाचालकांचे पानके झाल्याने विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी … Continue reading मोडायची हिंमत नाही बोगस शाळांचे मणके; शिक्षणाधिकारी झालेत संस्थाचालकांचे पानके ?