आपला जिल्हा

भाऊसाहेब डावकर यांना मातृशोक

बीड — तालुका संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब डावकर यांच्या मातोश्री
शंकूतलाबाई व्यंकटराव डावकर यांचे बुधवार दिनांक २२ सप्टेंबर रोजी दुपारी साडे चार वाजण्याच्या सुमारास औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात दिर्घ आजाराने निधन झाले. मृत्यु समयी त्यांचे वय ६५ वर्ष होते.

गुरुवारी सकाळी दहा वाजता मौज येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पती व्यंकटराव, मुले भाऊसाहेब, अप्पासाहेब हे दोघे बंधू व दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या जाण्यामुळे डावकर परिवार व मौज पंचक्रोशीवर शोककळा पसरली आहे.

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close