ब्रेकिंग

डी एच ओ डॉ. राधाकिसन पवार यांची सातारा येथे बदली

बीड — बीड जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिसन पवार यांची सातारा येथे जिल्हा आरोग्य अधिकारी पदी बदली करण्यात आली आहे.

बीड जिल्हा गेल्या दोन वर्षापासून कोरोना संकटाचा सामना करत असताना जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून डॉ. राधाकिसन पवार यांनी आरोग्य यंत्रणेत नवी पावर दिली. जिल्ह्यातील कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे त्यांनी केलेल्या विनंतीवरून सातारा येथे त्यांची बदली करण्यात आली आहे.यासंदर्भात सार्वजनिक आरोग्य विभागाने 19 जुलै रोजी आदेश काढले आहेत. सातारा येथे जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून चे कामकाज पाहणार आहेत. डॉ. राधा किसन पवार हे राधाकिसन पवार हे बीड चे भूमिपुत्र असून त्यांची कारकीर्द जिल्हा वासियांच्या सदैव स्मरणात राहणारी आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close