महाराष्ट्र

खडकवासला गावात पाईप लाईन च्या कामात मोठा भ्रष्टाचार?

https://m.facebook.com/story.php?story_fbid=2884683041786694&id=100007350786727अर्धवट स्थितीत असलेल्या कामांची अर्थिक हितसंबंध जोपासत ठेकेदाराला बिले अदा करून खडकवासला ग्रामपंचायत मध्ये केला मोठा भष्टाचार

पूणे — खडकवासला ग्रामपंचायत मध्ये वार्ड क्रमांक 2 व 3 मधील सहा इंच पाण्याची पाईपलाईन टाकण्याची निविदा गेल्या वर्षे भरापुर्वी कोरोना काळात घाईघाईने मंजूर करण्यात आली अंदाजे 10 लाख रुपयांचे काम मंजूर करण्यात आले, परंतु सध्याच्या स्थितीत झालेले काम चार लाखांच्या आतमध्येचं झालेले दिसत आहे चार इंचाची पाईपलाईन असताना शिवाय चार वर्षे पूर्वी हे काम झाले असताना नवीन पाइपलाइन टाकण्याची घाई का? या पाईप लाईन चे काम गरज नसताना करुन तेथिल २० लाखाचे रस्ते उध्वस्त केले , अशा भोंगळ्या कारभाराचा ग्रामस्थां कडून निषेध करण्यात आला..

https://m.facebook.com/story.php?story_fbid=2884683041786694&id=100007350786727

आतापर्यंत कही नळ जोड दिला नसताना अर्थवट स्थितीत असलेल्या कामांची बिले ठेकेदाराला कोणांचे आर्थिक हितसंबंध जोपसण्यासाठी अदा करण्यात आली ? असे एक ना अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत. याच वेळी आम्ही जमा खर्चाची मागणी केली असता, ग्रामसेवक व संबंधित अधिकाऱ्यांकडून चाल ढकल करण्यात येते.तरी सदर प्रकरणांची सखोल चौकशी करून दोषी ठेकेदारावर तसेच आधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी हिच मागणी आम्ही पंचायत समिती गट विकास अधिकारी व वरिष्ठ अधिकारी यांच्या कडे अनिकेत अनिल मते ग्रामपंचायत सदस्य खडकवासला हे
लेखी निवेदनाद्वारे करणार आहेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close