आपला जिल्हा

धनंजय मुंडे यांचे स्वीय सहाय्यक प्रशांत जोशी यांना पितृ शोक

परळी — राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंञी ना.धनंजय मुंडे यांचे स्वियसहाय्यक प्रशांत जोशी यांचे वडिल जेष्ठ पञकार भास्करराव जोशी यांचे औरंगाबाद येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान निधन झाले.
भास्करराव जोशी हे साप्ताहिक जगमित्रचे संस्थापक संपादक होते.परळीच्या जुन्या गावभागातील एक मनमिळावू व्यक्तिमत्व भास्करराव जोशी यांचे दीर्घ आजाराने एमजीएम रुग्णालय औरंगाबाद येथे आज सोमवार दि.26एप्रिल रोजी निधन झाले. आहे.गेल्या 25 दिवसांपासून ते आजाराशी लढा देत होते मृत्युसमयी त्यांचे 75 वय होते त्यांच्या पश्चात दोन मुले व एक मुलगी सुना आणि नातवंडे असा परिवार आहे
जोशी कुटुंबियांच्या दुःखात ‘ सह्याद्री माझा’ सहभागी आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close