आपला जिल्हा

आष्टी चे आ. बाळासाहेब आजबे कोरोना पॉझिटिव्ह

आष्टी — कोरोना चे संक्रमण जिल्ह्यात वाढले असून रुग्ण वाढीच्या संख्येत वाढ होत असतानाच आष्टीचे आमदार
बाळासाहेब आजबे यांच्या एंटीजन टेस्टचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. त्यांची आरटीपीसी नमुना घेऊन लॅबला पाठविण्यात आला असून माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करून घ्यावी असे आवाहन आजबे यांनी केले आहे.
आष्टीचे आमदार बाळासाहेब आजबे दोन दिवसापासून सर्दीने पाण्यात परेशान होते. मंगळवारी सकाळी आरोग्य विभागाने त्यांची एंटीजेन टेस्ट घेतली असता तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांना कुठलाही त्रास नसला तरी त्यांची आरटीपीसी चाचणी करण्यात आली आहे. दरम्यान मला कसलाही त्रास नसला तरी गेल्या चार दिवसापासून माझ्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी आपली चाचणी करून घ्यावी असे आवाहन आमदार बाळासाहेब यांनी केले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close