आपला जिल्हा

संकल्प अर्बनचा आज होणार शुभारंभ

गेवराई —येथील संकल्प अर्बन महीला को.ऑप. क्रेडीट सोसायटी लि. चा शुभारंभ मंगळवार ता. 9 मार्च 2020 रोजी, सकाळी दहा वाजता विविध मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला असून, या कार्यक्रमास उपस्थितीत रहावे असे आवाहन संकल्प अर्बनचे चेअरमन अशोक गणेशराव पंडित यांनी केले आहे.

गेवराई शहरात नव्याने सुरू होत असलेल्या
संकल्प अर्बन महीला को.ऑप क्रेडिट सोसायटी लि. चा शुभारंभ मंगळवार ता. 9 रोजी सकाळी दहा वाजता, चिंतेश्वर संस्थानचे हभप दिलीप घोगे, हभप आशिषानंद महाराज, दत्त मंदिर संस्थानचे हभप भोजने यांच्या शुभ हस्ते व जयसिंह पंडित, संतोष भंडारी, सुरेश कांबळे, अभिनाथ शिंदे, मयुर वैद्य, साईनाथ परभणे, प्रभाकरन पराड यांच्या उपस्थितीत पार पडणार असून ,या कार्यक्रमास नागरीकांनी उपस्थित रहावे असे आवाहन संकल्प अर्बन महिला को.ऑप क्रेडिट सोसायटी लि. चेअरमन अशोक गणेशराव पंडित यांनी केले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close