आपला जिल्हा

बीडकरांनो कोरोना रुग्ण संख्या वाढतेय, 122 रुग्ण सापडले

बीड — जिल्ह्यात पुन्हा निर्बंध घातले असले तरी जनतेमध्ये असलेली बेफिकिरी कोरोना रुग्णसंख्या वाढीस कारणीभूत ठरत आहे. रविवारी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये तब्बल एकशे बावीस रुपये नव्याने आढळून आले आहे.
प्रशासनाकडून वारंवार सूचना देऊन देखील त्याची अंमलबजावणी केली जात नाही. निष्काळजीपणा चा परिणाम बीड जिल्ह्याने कोरोना रुग्णसंख्या वाढीचा वाढता ग्राफ कायम ठेवला आहे. अकराशे जणांचे अहवाल निगेटिव्ह आले मात्र 122 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. अंबाजोगाई तालुक्यात 16, आष्टी मध्ये 16, बीडमध्ये तब्बल 51 रुग्ण, धारूरमध्ये 1, गेवराई मध्ये 12 केज मध्ये 10 माजलगाव मध्ये 2 परळी मध्ये चार पाटोदा मध्ये चार शिरूर मध्ये पाच तर वडवणी मध्ये एक रुग्ण आढळून आला आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close