आपला जिल्हा

पुरुषोत्तमदास कचरूदास वैष्णव यांचे निधन

बीड— बीड तालुक्यातील हिंगणी बुद्रुक येथील रहिवासी पुरुषोत्तमदास कचरूदास वैष्णव यांचे रविवार दि. 7 मार्च रोजी सकाळी निधन झाले. मृत्युसमयी ते 62 वर्षांचे होते.

                          मनमिळावू स्वभावासोबतच बोलण्यातून विनोद निर्माण करणारे व्यक्तिमत्व म्हणून ते सर्वत्र परिचित होते. त्यामुळे त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सून ,दोन मुली, जावई , नातवंडे असा परिवार आहे. ‘ सह्याद्री माझा ‘ वैष्णव परिवाराच्या दुःखात सहभागी आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close