क्राईम

गेवराईत अल्पवयीन मुलीवर बलात्कार

गेवराई — मामानेच आपल्या अल्पवयीन भाच्चीवर अतिप्रसंग केल्याची घटना गेवराई तालुक्यातील पांगरी येथे घडला याप्रकरणी गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की पिंपळनेर येथील 13 वर्षीय मुलगी पांगरी तांड्यावर आपल्या आत्याकडे राहात होती. आत्याचा नवऱ्याने पिंपळनेर येथील लॉजवर या मुलीस घेऊन जाऊन तिच्यावर बलात्कार केला. या घटनेसंदर्भात पीडित मुलीने घरच्यांना हा प्रकार सांगितला. शेवटी या प्रकरणी पीडितेच्या कुटुंबीयांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गेवराई पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक भोसले करत आहेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close