क्राईम

घरासमोर उभी असलेली मोटारसायकल चोरट्याने पळवली

बीड- बीड शहरात मोटारसायकल चोरीच्या घटना घडत असून घरासमोर उभी असलेली मोटर सायकल 31 डिसेंबर रोजी सायंकाळी 7.15 वाजता अज्ञात चोरट्याने पळविल्याची घटना घडली आहे

बीड शहरात मोटारसायकल चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून अनेकांच्या घरासमोर उभ्या असलेल्या मोटरसायकल चोरीला जाण्याच्या घटना घडू लागल्या आहेत घनश्याम जोशी यांच्या मालकीची दुचाकी गाडी हिरो ग्लॅमर MH23 AA- 0801 ही देशपांडे गल्लीत घरासमोर उभी केली होती सायंकाळी 7.15 वाजता अज्ञात चोरट्याने ही गाडी पळविल्याची घटना घडली असून 31 डिसेंबरच्या दिवशी हा प्रकार घडला आहे सदरील गाडीचा रंग काळा असून कुणाला आढळल्यास सुहास कुलकर्णी 8055555737 यावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close