आपला जिल्हा

बीड कोरोना रुग्णसंख्या 115 वर

बीड — बुधवारी प्राप्त झालेल्या कोरोणा रुग्णांच्या अहवालात 115 रुग्ण नव्याने सापडले आहेत. 659 जणांच्या अहवालामध्ये 544 संशयित निगेटिव्ह आले आहेत. आज जिल्ह्यात 110 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे ‌
अंबाजोगाई — 8
न्यू बँक कॉलनी 2 प्रबुद्ध नगर दोन मेडिकल परिसर सदर बाजार माळीनगर फॉलोअर्स कॉर्टर
आष्टी — 27
नगर रोड कडा 2 ग्रामपंचायत जवळ कडा 3, आनंदवाडी चार, गोरे हॉस्पिटल कडा पाच, मदन महाराज रोड कडा, छत्रपती चौक कडा, हरिनारायण आष्टा बीड-सांगवी नागतळा साकत किन्ही सांगवी पा हिमायतनगर आष्टी शेरे खुर्द महाडिक वस्ती शिराळ फत्तेवडगाव नगर रोड कडा दोन टाकळी रोड कडा
बीड — 22
स्वराज्य नगर 3, जुना मोंढा अंकुष्नगर 2,सरस्वती शाळेजवळ धानोरा रोड आवटे मंगल कार्यालयाजवळ जालना रोड मंत्री कॉलनी माळवेस,पंचशील नगर मागे भाटसांगवी पिंगळे नगर धानोरी रोड बार्शी नाका सय्यद नगर नेकनुर संभाजीनगर मंत्री कॉलनी माळवे शहा नगर आशीर्वाद कॉलनी पाली शहा नगर सह्याद्री हॉटेल च्या मागे
धारूर — 6
कसबा विभाग धारूर चोरंबा जाधव गल्ली असोला अंजनडोह कटघर पुरा
गेवराई –11
किनगाव उमापुर सेवालाल नगर 2 रोकडा तांडा जोशी गल्ली वडगाव ढोक राम मळा उक्कड पिंपरी देव पिंपरी आर बी अट्टल कॉलेज
केज — 7
शेलगाव गाजी 2,येवता केज कानडी माळी सारणी आनंदगाव तांबवा
माजलगाव — 8
गोकुळधाम अपार्टमेंट समता कॉलनी शिंदेवाडी 2 , शेफ टाकळी, ब्रह्मगव्हाण दोन, माजलगाव
परळी — 4
खामगाव विद्यानगर तडोळी गाढे पिंपळगाव
पाटोदा — 6
डोंगर किनी, पाटोदा तीन, सरदवाडी, लांबरवाडी
शिरूर — 9
पिंपळनेर 2 घाटशिळ पारगाव खोकरमोह 2,गोमळवाडा इंदिरानगर शिरूर रायमोह शिरूर
वडवणी — 7
कोठार बन चार, महादेव नगर वडवणी कान्हापूर, वडवणी

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close