आपला जिल्हा

दिलासा :बीडची कोरोना रुग्णसंख्या 80, परळी शून्यावर

बीड — जिल्ह्यात आज देखील रुग्णसंख्या शतकाच्या खालीच राहिली. 624 जनांच्या अहवालामध्ये 80 रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. 544 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. परळी मध्ये मात्र एकही रुग्ण आढळून आला नाही. कोरोना कमी होतो आहे ही जमेची बाजू दिसत असून यामुळे अर्थचक्राला गती मिळणार आहे.
अंबाजोगाई — 17
मेडिकल परिसर पाच, घाटनांदुर 4, मांजरा वसाहत दोन, शेपवाडी पोखरी भाग्य नगर रिंग रोड ज्ञानेश्वर नगर, आंबेडकर चौक कल्पना कॉलनी
आष्टी — 17
मदन महाराज मंदिर जवळ कडा दोन शेरी खुर्द 2, केरुळ, कर्डिले वस्ती, शेरी बू., ग्रामपंचायत जवळा वाळुंज दिपक हॉटेल जवळ आष्टी,आनंदवाडी 2, मुर्शदपुर आष्टी देवी निमगाव आनंदवाडी शेकापुर धानोरा
बीड — 17
चौसाळा 2, हनुमान मंदिर रोड शाहूनगर, जायकवाडी काॅलनी स्वराज्य नगर जालना रोड ढगे कॉलनी बलभीम चौक कारंजा रोड विद्या नगर पूर्व, पांगरी रोड 2,पिंगळे नगर स्वराज नगर, पालवण पंचशील नगर 2 पालवण
धारूर — 7
क्रांती चौक धारूर 2 कसबा विभाग दोन पहाडी पारगाव पाटील गल्ली संभाजीनगर
गेवराई — 3
खांडवी भेंड बुद्रुक भाटेपुरी या ठिकाणी तीन नवीन रुग्ण सापडले
केज — 3
तांबवा सारणी सांगवी काशीद वाडी माळेगाव.
माजलगाव — 3
खानापूर मध्ये दोन केसापुरी कॅम्प मध्ये एक
पाटोदा — 6
अमळनेर मध्ये तीन , पाटोदा मध्ये तीन रुग्ण सापडले.
शिरूर — 4
चुंबळी वारणी दोन तरडगव्हण
वडवणी — 2
कोठारबन येथे पॉझिटिव रुग्णाच्या संपर्कात आलेले दोन व्यक्ती संक्रमित झाले आहेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close