आपला जिल्हा

बीडमध्ये रविवारी सापडले 118 कोरोना रूग्ण

बीड — जिल्ह्यात रविवारी प्राप्त झालेल्या 821 जणांच्या अहवालात 118 रुग्ण नव्याने सापडले आहेत. 703 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून अंबाजोगाई आणि आष्टी च्या रुग्णांची संख्या आजच्या आकडेवारीत वाढली आहे.
अंबाजोगाई — 23
तथागत चौक 3, तळणी 2, मेडिकल कॉलेज परिसर 2 हाउसिंग सोसायटी, मांजरा वसाहत शेपवाडी रुक्माई नगर नागझरी रोड अशोक नगर भट गल्ली वरद पार्क टू वाघाळा रोड शंकर नगर, व्यंकटेश शाळेच्या मागे रेणुकानगर 2,संभाजीराजे चौक, गणेश नगर बोलूतेचा मळा दोन, ग्रामपंचायत जवळ मोरेवाडी पाटील गल्ली चौक अंबाजोगाई
आष्टी — 20
शिराळ 3 सालेवडगाव 2 महादेव मंदिर जवळ कडा 6, आनंदवाडी 3, शेरी खुर्द मुर्शदपुर आष्टी 2 ,आनंदवाडी कडा कारखाना बसस्थानकाजवळ कडा मिर्झा गल्ली
बीड — 21
नवगणराजुरी 2, चाकरवाडी 2 चौसाळा 3, धानोरा रोड शाहूनगर पंचशील नगर इंगळे महाराज गल्ली शाहूनगर त्रिमूर्ती कॉलनी दत्तनगर सारडा नगरी बालेपीर पिंपळनेर लोणी घाट नाळवंडी संत नामदेव नगर दत्तनगर पोखरी मैदा ‌
धारूर — 2
लक्ष्मी नगर व क्रांती चौक या ठिकाणी प्रत्येकी एक रुग्ण सापडला.
गेवराई — 5
मन्यारवाडी 2 रंगार चौक गेवराई वडगाव ढोक मारफळा
केज — 10
बानेगाव 2, टाकळी दोन, सावळेश्वर, सोनेसांगवी वाकडी दरडवाडी चिंचोली माळी सोनार गल्ली
माजलगाव — 7
सादोळा 2, संभाजी चौक मोठेवाडी सुलतानपूर शिवाजीनगर उंबरी
परळी — 7
माणिक नगर 2 वैजनाथ मंदिर रोड नगर परिषद समोर मांडेखेल हिंद नगर मलथानपूर, लिंबुटा
पाटोदा — 6
पिंपळवंडी तीन पाटोदा 2 अमळनेर
शिरूर –11
घाटशिळ पारगाव 5, जांब, आनंदवाडी तरडगव्हाण घाटशिळ पारगाव वारणी खोकर्मोहा
वडवणी — 6
राम मंदिर खापरवाडी खळवट लिमगाव , बाय गव्हाण पांढरीवस्ती पूसरा

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close